Ganesh Wagh

पत्रकारीता क्षेत्रात 12 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कार्यरत, क्राईम रिपोर्टींगमध्ये विशेष प्राविण्य, दैनिक ‘लोकमत’सह ‘दैनिक जनशक्ती’मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव, स्थानिक ते राज्य पातळीवरील सर्वच विषयांसह घटना, घडामोडींचे वार्तांकन करण्याचा अनुभव

राष्ट्रवादी विधान परीषदेच्या गटनेतेपदी आमदार एकनाथराव खडसे

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवत त्यांची विधान परीषदेच्या गटनेते पदी निवड केली असून ...

जळगावात माहिती अधिकार अर्ज टाकणार्‍या तरुणाला मारहाण ः आठ संशयीतांविरोधात गुन्हा

जळगाव : शाळेबाबत माहितीचा अधिकार टाकल्याच्या कारणावरून 35 वर्षीय तरूणाला महाबळ येथील पशूवैद्यकीय दवाखान्याजवळील अंडा-पावच्या गाडीवर आठ संशयीतांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना ...

पोलिस यंत्रणेवरील ताण होणार कमी : जिल्ह्यात नव्याने सात पोलिस ठाणे होणार !

भुसावळ : वाढत्या लोकसंख्येसोबतच झालेल्या शहरीकरणाने गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होवून पोलिस यंत्रणेवरही कामाचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह जिल्ह्यात नव्याने सात पोलिस ठाण्यांसह ...

धुळ्यात कोयत्याच्या धाकावर लूट : दोघे कुविख्यात आरोपी जाळ्यात

धुळे : कोयत्याचा धाक दाखवून लूट करणार्‍या दोघा कुविख्यात आरोपींच्या धुळे गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल झाली असून त्यांच्याकडून ...

जळगावातील अयोध्या नगरात घरफोडी; 50 हजारांचा ऐवज चोरीला

  तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव ः शहरातील आयोध्या नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 49 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी बुधवारी दुपारी ...

दीपनगरात आता हायड्रोजन निर्मितीसाठी आता ग्रीन एनर्जीचा वापर

भुसावळ : राज्यातील अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य गृहिणींपासून देशाचा अन्नदाता शेतकर्‍यांपर्यंत मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. भुसावळातील दीपनगर प्रकल्पासाठीही त्यात तरतूद करण्यात आली आहे. ...

धुळ्यातील दोन लाखांचे लाच प्रकरण ः दोघा आरोपींना 12 पर्यंत पोलिस कोठडी

धुळे : शासकीय विद्युत ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना धुळ्यातील वीज कंपनीचे वित्त व लेखा व्यवस्थापक अमर अशोक ...

भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार येरवडा कारागृहात ‘स्थानबद्ध’

 भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या व पोलिस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (34, अमरनाथ नगर, भुसावळ) याच्याविरोधात ...

सव्वा कोटींचा मालमत्ता कर थकविला : धुळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रला लागले टाळे

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीच्या इमारतीत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून 2011 पासून बँकेकडे मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम ...

दोन लाखांची लाच भोवली ः धुळे एसीबीच्या कारवाईने खळबळ

धुळे : शासकीय विद्युत ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारणार्‍या धुळ्यातील वीज वितरण कंपनीच्या वित्त व लेखा व्यवस्थापकासह उपव्यवस्थापकास ...