Ganesh Wagh
कंडारीत दोघा भावंडांची तर भुसावळातील कुविख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या
भुसावळ : जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांसह कुविख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना भुसावळ तालुक्यात शुक्रवारी रात्रीनंतर उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उउाली आहे. कंडारीतील ...
भुसावळातील कुविख्यात निखील राजपूतची कौटूंबिक वादातून हत्या
भुसावळ : शहरातील दोघा भावंडांच्या खुनाला 24 तास उलटत नाही तोच कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब शनिवारी पहाटे उघडकीस ...
कंडारीत भावंडांची चाकू व तलवारीचे वार करीत हत्या : जिल्ह्यात खळबळ
भुसावळ : जुना वाद उफाळल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारी दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू ओढवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांच्या ...
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचा लाचखोर सहाय्यक फौजदार जाळ्यात
चोपडा : गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक ...
भुसावळ पालिकेत प्रशासकांकडून न.पा. कर्मचार्यांची झाडाझडती
भुसावळ : भुसावळ पालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज असल्याने नागरीकांच्या तक्रारी प्रलंबित राहू नये याबाबत नूतन प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील अत्यंत आग्रही आहेत ...
महसूल सप्ताहाच्या शुभारंभालाच घेतली लाच : बोदवड तहसीलचा क्लार्क जळगाव एसीबीच्या जाळ्यात
भुसावळ : महसुल सप्ताहाच्या शुभारंभालाच एका हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या बोदवड तहसीलमधील पुरवठा विभागाच्या लाचखोर लिपिकाला जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ ...
एरंडोल तालुक्यातील मुलींच्या वस्तीगृहात पाच मुलींचे लैंगिक शोषण : दोघांना अटक
एरंडोल : राज्यात महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. एरंडोल तालुक्यातील एका मुलींच्या वस्तीगृहात तब्बल पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजवक व धक्कादायक ...
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी स्वीकारली तीन लाखांची लाच : भुसावळ बाजारपेठ निरीक्षकासह खाजगी पंटर जाळ्यात
भुसावळ : एका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी सुरूवातीला पाच लाखांची लाच मागत तीन लाखांवर तडजोड करणार्या खाजगी पंटरासह भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकांना धुळे एसीबीने ...
रावेरात पूराचे थैमान : माजी उपनगराध्यक्षांचा तीन दिवसानंतर मृतदेहच हाती
रावेर : माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे पुराच्या पाण्यात बुधवारी वाहून गेल्यानंतर तब्बल तिसर्या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आसराबारी येथील खदाणीत त्यांचा मृतदेह ...
मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा : शेतकर्यांच्या कापसाला अनुदान, सीएमव्ही रोगाची भरपाई हवी
गणेश वाघ भुसावळ : जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर चौथ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याने शिंदे सरकारकडून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. आजचा दौरा शासकीय योजनांचा जनतेला ...