Ganesh Wagh
मोरगावात हायप्रोफाईल जुगारावर छापा : 16 जुगार्यांसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरून लोकप्रतिनिधींमध्ये आरोपांचा कलगीतुरा रंगला असतानाच रावेर तालुक्यातील मोरगाव येथे राजरोसपणे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक पोलिसांसह जळगाव गुन्हे ...
खंडपीठाच्या निर्णयाने भुसावळातील खडसे गटात आनंदोत्सव : जाणून घ्या नेमकी बातमी
भुसावळ : भाजपच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले होते तर जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाकडे अपील केले ...
चोरीच्या 12 दुचाकींसह अट्टल दुचाकी चोरटे सावदा पोलिसांच्या जाळ्यात
सावदा : चोरीच्या तब्बल 12 दुचाकींसह अट्टल चोरट्यांना सावदा पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. ...
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : उधना यार्डात रीमोल्डींग कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द
भुुसावळ : पश्चिम रेल्वेच्या उधना यार्डच्या रीमोल्डिंग आणि एनईच्या कामामुळे रविवार, 5 रोजी ब्लॉक घेण्यात आल्याने पश्चिम रेल्वेतून सूरतकडून येणार्या व जाणार्या 10 रेल्वे ...
एलईडीच्या वापरामुळे रेल्वेत दरवर्षी 70 हजार युनिटची बचत : डीआरएम एस.एस.केडीया
भुसावळ : भुसावळ विभागात शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याने वर्षाला 404 कोटींची बचत होत असून 1.25 लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत होत असल्याची माहिती भुसावळ ...
तलवारी बाळगून दहशत, मोहाडीतील संशयित जाळ्यात
धुळे : धुळ्यातील मोहाडी भागात संशयित तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत चार हजार रुपये किंमतीच्या ...
जळगावातील अट्टल चोरटा लोहमार्ग पोलीसांच्या जाळ्यात
भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी पंजाब मेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात जळगावातील आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून तीन लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला ...
अॅड.प्रवीण चव्हाण न्यायालयीन कोठडीतच
जळगाव : मविप्र संस्थेतील दाखल गुन्ह्यातील संशयित तथा जळगावील रहिवासी निलेश भोईटे यांच्या घराची झडती घेण्यापूर्वी घरात रक्ताने भरलेला सुरा पुणे पोलिसांना मिळून येईल, ...