Ganesh Wagh
ब्लॉकवर धडकली दुचाकी, 65 वर्षीय वृध्द शेतकर्याचा मृत्यू
नशिराबाद : महामार्गावर ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवरच भरधाव वेगाने दुचाकी आदळल्याने नशिराबाद येथील 65 वर्षीय वृध्द शेतकर्याचा मोटारसायकलीवर बसलेल्या अवस्थेतच जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ...
शिरपूर तालुका खुनाने हादरला! ओढणीने दिला आधी गळफास, नंतर..
शिरपूर : तालुक्यातील तरडी शिवारात अनोळखी व्यक्तीचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली असून अज्ञाताविरोधात थाळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा ...
बस चालकाला प्रवाशांची हुज्जत घालणे पडले महागात
रावेर : प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबविता त्यांच्याशी हुज्जत घालणार्या रावेर एस.टी.चालकाला निलंबित करण्यात आल्याने कर्मचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. टी.आर.शेख असे ...
अय्यो.. पहिल्या पतीला सोडून दोन तरुणींनी केला परस्पर विवाह
भुसावळ : पहिले लग्न केले असतानाही दुसरे लग्न करून विवाहितांनी दोन घटनांमध्ये भुसावळ तालुक्यातील दोन युवकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ...
जळगावात लॅक्मे ब्रॅण्डची अडीच लाखांची बनावट, सौंदर्य प्रसाधने जप्त
जळगाव : जळगाव शहरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल अडीच लाख रुपयांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ‘लॅक्मे’ या ब्रॅण्डच्या नावाखाली ...
ब्रेकिंग! बोदवडमध्ये लाचखोर हवालदारासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
बोदवड : खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजार स्वीकारणार्या पंटरासह बोदवडमधील हवालदारास जळगाव एसीबीच्या ...
दगडाने ठेचून तरुणाची हत्या करणाऱ्या नराधमाला संभाजीनगरमध्ये बेड्या
Brutal murder of youth in Mohadi : Accused arrested from Aurangabad धुळे : धुळे तालुक्यातील मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवधान शिवारात सतीश बापू मिस्तरी (30, ...
तीनपत्ती अॅपचे व्यसन, पैसे कुठून आणू, चक्क बँक ऑफ इंडियाला लावला दोन कोटींचा चुना
An assistant bank manager in Bhusawal blew ‘that’ two crores in the Tinpatti app भुसावळ : भुसावळातील बँक ऑफ इंडिया शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक योगेश प्रकाश ...
दागिण्यांना पॉलिशच्या बहाण्याने चोरली चांदी, अखेर परप्रांतीय भामटे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
पहूर : तांबा-पितळाची भांडी चमकावल्यानंतर विश्वास संपादन करून चांदीच्या दागिण्यांना उजळण्याच्या बहाण्याने तालुक्यातील वसंत नगरात सात जणांना सुमारे 20 हजारांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार ...
बँक शिपाई कर्मचाऱ्याने बँकेतच उचलले टोकाचे पाऊल
धुळे : दहा लाख रुपयांच्या कर्ज विवंचनेत धुळ्यातील ग.स.बँकेत शिपाई असलेल्या योगेश सुकलाल निकम (45, एकता नगर, बिलाडी रोड, धुळे) यांनी यांनी बँकेतच गळफास ...