Ganesh Wagh
15 सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या : जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश
भुसावळ : जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षकांसोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या तसेच विनंती बदलीवरून 15 ...
धुळे पुन्हा हादरले! दगडाने ठेचून ३० वर्षीय तरुणाची हत्या
धुळे : तरुणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे धुळे पुन्हा एकदा हादरले आहे. मोहाडी उपनगराजवळील एका शेतात 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची ...
विटनेरच्या मजारवर फडकला पाकिस्तानी ध्वज, गुन्हा दाखल करण्याचे आदेश
जळगाव : तालुक्यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्थळावर (मजार) पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवार, 18 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील हिंदूत्ववादी कार्यकर्ते ...
जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांच्या बदल्या, प्रभारीराज संपला
जळगाव : जिल्ह्यातील 17 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी बुधवारी रात्री उशिरा काढले आहेत. बदली झालेल्या अधिकार्यांनी तातडीने नवीन जागी रूजू व्हावे, ...
कट्टा बाळगून गावात दहशत निर्माण केली, अखेर आवळल्या मुसक्या
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे तरुण गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत मंगळवारी रात्री उशिरा ...
सलई डिंकाची तस्करी, दोघांना वनविभागानं ठोकल्या बेड्या
रावेर : रावेर अभरण्यातून सलई डिंकाची तस्करी करणार्या दोघांना वन विभागाच्या अधिकार्यांनी सापळा लावून ताब्यात घेतल्याने अवैधरीत्या तस्करी करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
लाच भोवली : आरटीओ अधिकार्यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
नवापूर : गुजरातमधून महाराष्ट्र हद्दीत ट्रक येवू देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या पंटरासह आरटीओ अधिकार्याला नाशिक एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या ...
तरुणावर चाकू हल्ला : संतप्त जमावाने आरोपीच्या घराला लावली आग
भुसावळ : शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथे 23 वर्षीय तरुणावर दोन ते तीन संशयीतांनी अज्ञात कारणावरून चाकूहल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ...
टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळवून देण्यासाठी सात लाखांची लाच घेणारा फायनान्स अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
धुळे : धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी संचालकांच्या नावे सात लाखांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि, नवी ...
रस्ता ओलांडताना लक्झरीची बसली धडक: भुसावळातील भाविकाचा अपघाती मृत्यू
भुसावळ : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. खंडवा शहरापासून काही अंतरावर महामार्गावर ...