Ganesh Wagh

पत्रकारीता क्षेत्रात 12 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कार्यरत, क्राईम रिपोर्टींगमध्ये विशेष प्राविण्य, दैनिक ‘लोकमत’सह ‘दैनिक जनशक्ती’मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव, स्थानिक ते राज्य पातळीवरील सर्वच विषयांसह घटना, घडामोडींचे वार्तांकन करण्याचा अनुभव

वकीलांचे ट्वीट अन् भुसावळात बालकांची सुटका

गणेश वाघ भुसावळ : दानापूर-एक्स्प्रेसमधून 29 चिमुकल्यांची भुसावळात तर 30 चिमुकल्यांची मनमाड रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी सुटका करण्यात आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ...

महाराष्ट्र हादरला! तब्बल 59 अल्पवयीन मुलांची होणार होती तस्करी, त्यापूर्वीच भुसावळ…

भुसावळ : बिहार राज्यातील 59 अल्पवयीन मुलांची  तस्करी होत असताना रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग यंत्रणेने कारवाई करीत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. भुसावळसह ...

गुरांना पाणी पाजताना पाय घसरला अन् दोघे जीवाला मुकले

तरुण भारत लाईव्ह । यावल : तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळील निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यासाठी आलेल्या दोघा चिमुकल्यांचा पाण्यात पाय निसटल्यानंतर धरणात बुडून मृत्यू झाला. ...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीचा जामीन मागे ; तीन साक्षीदारांची सरतपासणी

भुसावळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर भावंडांचीही हत्या करण्यात आल्याचे प्रकरण राज्यात गाजले होते. रावेर तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील हत्याकांडातील प्रमुख आरोपीने भुसावळ सत्र ...

अंजली दमानियांच्या आरोपाने खडसेंची ईडी चौकशी : गिरीश महाजन

तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर खडसेंची चौकशी सुरू झाली, असा आरोप राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री ...

सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलला भीषण आग : कोट्यवधींची हानी!

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलमध्ये पसरल्यानंतर विविध भागात आगीचे ...

भोजन पुरवठाकडून 20 हजारांची लाच घेताच लेखापालाला अटक : यावल आदिवासी विभागात खळबळ

यावल : यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापाला भोजन ठेकेदाराकडून 20 हजारांची लाच घेताना एसीबीने शुक्रवारी चार वाजता अटक केली. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे ...

भुसावळच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी कृष्णात पिंगळे : विक्रांत गायकवाड पदभार न घेताच परतले

भुसावळ : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर येथे बदली झाल्यानंतर धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांची नियुक्ती गृह विभागाने ...

जळगावसह राज्यात भर दिवसा घरफोड्या करणारी टोळी एलसीबीच्या जाळ्यात

भुसावळ : भुसावळसह चाळीसगाव, जळगाव तसेच राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये कारमधून आलेल्या सुटा-बुटातील हायप्रोफाईल चोरट्यांकडून भरदिवसा घरफोड्यांचे प्रकार गेल्या तीन वर्षात घडले होते. चोरटे ...

भुसावळातील दुहेरी हत्याकांड : इच्छेविरोधातील लग्नाने घेतला नववधूसह वयोवृद्धेचा बळी

भुसावळ : गणेश वाघ : लग्नासाठी मुलगी पसंत नसतानाही केवळ आईने प्राण त्यागण्याची धमकी देत आग्रह धरल्याने त्याने लग्नास होकार दिला खरा मात्र त्याच्या ...