Ganesh Wagh

पत्रकारीता क्षेत्रात 12 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कार्यरत, क्राईम रिपोर्टींगमध्ये विशेष प्राविण्य, दैनिक ‘लोकमत’सह ‘दैनिक जनशक्ती’मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव, स्थानिक ते राज्य पातळीवरील सर्वच विषयांसह घटना, घडामोडींचे वार्तांकन करण्याचा अनुभव

पिस्टल लावून व्यापार्‍याला लुटले : भुसावळातील आठवडे बाजारातील घटना

भुसावळ : किराणा मालाच्या होलसेल व्यापार्‍याला पिस्टलाच्या धाकावर लुटण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आठवडे बाजारात घडली. सुदैवाने व्यापार्‍याकडील रोकड बचावली असून ...

गुन्हेगार चले जाव ! जळगाव पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

भुसावळ : जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी कलम 55 अन्वये दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून ईरफान हबीब तडवी (21), जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (20) ...

पाडळसे गावातील 24 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला : तरुण पोलिसांच्या ताब्यात

यावल : यावल तालुक्यातील पाडळसे येथील 23 वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणाने वैयक्तिक वादातून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...

रावेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती

रावेर : ऊस तोडणी करणार्‍या कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर परीचितातील तरुणाने वारंवार अत्याचार केल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब रावेर तालुक्यात उघडकीस आली ...

शहादा न्यायालयाच्या आवारातून आरोपीचे सिनेस्टाईल पलायन

शहादा : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसा असा प्रकार शहादा न्यायालयाच्या आवारात घडला. चारचाकी वाहन चोरी प्रकरणात अटकेतील संशयीताला न्यायालयात हजर करण्यात आणल्यानंतर संशयिताने विना ...

अरे देवा! शिरपूरातील लाचखोर अधिकार्‍याने घरातच स्वीकारली लाच

धुळे :  लाचखोरांवर नेहमीच कारवाई होत असलीतरी लाचखोरांमध्ये सुधारणा होत नाही. शिरपूर तालुक्यातील मंडळाधिकार्‍याने चक्क राहत्या घरातच लाच देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले मात्र पथकाने लाच ...

जळगावातील व्हायरल व्हिडिओचा अखेर झाला उलगडा

जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चाकू हल्ला केला होता. ही घटना शनिवारी सकाळी घडल्यानंतर या घटनेचा ...

शिरपूरसह दोंडाईचा शहर खुनाने हादरले

धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचासह शिरपूर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोंडाईचा ...

भुसावळ हादरले : सुटा-बुटातील भामट्यांनी भर दिवसा दागिने लांबवले

भुसावळ : शहरातील उच्चभू्र वसाहत असलेल्या तापी नगर भागातून बंद प्लॅटमधून अवघ्या 15 मिनिटात भामट्यांनी सुमारे एक लाखांचे दागिने  लांबवल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी दिड ...

गावठी कट्ट्यांच्या धाकावर दहशत, त्रिकूट भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : गावठी कट्टे बाळगून दहशत निर्माण करणार्‍या त्रिकूटाला भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शाहरूख राजू पटेल (25, आंबेडकर नगर, साकेगाव, ता.भुसावळ) ...