Ganesh Wagh

पत्रकारीता क्षेत्रात 12 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कार्यरत, क्राईम रिपोर्टींगमध्ये विशेष प्राविण्य, दैनिक ‘लोकमत’सह ‘दैनिक जनशक्ती’मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव, स्थानिक ते राज्य पातळीवरील सर्वच विषयांसह घटना, घडामोडींचे वार्तांकन करण्याचा अनुभव

धुळ्यात गोवा निर्मित दारुचा 18 लाखांचा साठा जप्त : सॅनिटरी पॅडआत सुरू होती वाहतूक

धुळे : सॅनिटरी पॅडआत दारूची वाहतूक करणार्‍या वाहनातून तब्बल 18 लाखांचा मद्यसाठा धुळ्यात जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुजरात राज्यात प्रतिबंधीत असलेली मात्र ...

घरगुती विद्युत मीटरसाठी दिड हजारांची लाच, फत्तेपूरात पंटरासह टेक्नशीयन जाळ्यात

जामनेर : घरात विद्युत मीटर बसवून देण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना फत्तेपूर, ता.जामनेर येथील वीज कंपनीच्या टेक्नीशीयनसह खाजगी पंटराला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक ...

मेणबत्ती कारखान्यात स्फोटानंतर आग : चार महिला होरपळून ठार

धुळे : गणेश वाघ : निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत चिखलीपाडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोटानंतर आग लागल्याने त्यात होरपळून चार महिलांचा जागीच ...

मंडळाधिकार्‍यांच्या नावाने लाच : भुसावळात कोतवालासह दोघे जाळ्यात

भुसावळ : शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ ...

भुसावळात : कंडारीतून दोघा पसार आरोपींना बेड्या

भुसावळ  : पूर्व वैमनस्यातून शहरात झालेल्या गोळीबारानंतर कंडारी, ता.भुसावळ येथून मध्यरात्री संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या ...

चारीत्र्याचा छळ असह्य : कुंभारखेड्यातील विवाहितेची आत्महत्या

तरुण भारत लाईव्ह रावेर : लग्नातील हुंड्याचे दिड लाख रुपये आणावेत तसेच विवाहितेचे चारीत्र्य चांगले नाहीत म्हणून छळ केल्यानंतर कुंभारखेड्यातील विवाहितेने आत्महत्या केली. या ...

पूर्व वैमनस्यातून गोळीबार : एका संशयीताच्या अखेर आवळल्या मुसक्या

तरुण भारत लाईव्ह न्युज भुसावळ : भुसावळातील साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवार, 14 रोजी रात्री 10 वाजता दोन तरुणांवर गोळीबार करून पसार झालेल्या संशयीताच्या वरणगाव ...

किराणा दुकानातच आरटीओ एजंटचीं गळफास घेऊन आत्महत्या

यावल : शहरातील बडगुजर गल्लीतील रहिवाशी एका 36 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांच्या किराणा दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी रात्री निदर्शनास आला. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भुसावळमार्गे बर्‍हाणपूरकडे रवाना

भुसावळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे रविवारी पहाटे साडेसहा वाजता नवजीवन एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर प्रचंड बंदोबस्तात ते मुक्ताईनगरमार्गे ...

पूर्व वैमनस्यातून दोन तरुणावर गोळीबार : भुसावळ तालुक्यात खळबळ

भुसावळ : तालुक्यातील साकरी फाट्यावर एका तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. अक्षय रतन ...