Manoj Mahajan

उत्तर प्रदेशात भाजप विजयी!

तरुण भारत लाईव्ह । लखनऊ : यूपीमधील नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यूपीमध्ये ४ मे ...

‘द केरला स्टोरी’ प्रकरण : प. बंगाल देशाच्या अन्य राज्यांपासून वेगळे आहे का?

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : देशाच्या अन्य राज्यांमध्ये ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित झाला आहे, पश्चिम बंगाल राज्य देशाच्या अन्य भागांपासून वेगळे नाही. ...

पाचोरा : पीकअप चालकाला डुलकी लागली अन् घडलं भयंकर; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात भीषण अपघात घडलाय. भरधाव पिकअप मालवाहू गाडी चौकात उभा असलेल्या प्रवाशासह दुचाकीवर आदळल्याची घटना ...

‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सोहळ्याचे लवकरच आयोजन

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन ...

नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार ठाकरेंना आहे का? : देवेंद्र फडणवीस

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू असताना अखेर ...

निकाल लागल्यानंतरही राऊत म्हणतात सरकार बेकायदेशीर!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : सर्वोच्च न्यायालयात दिल्ली सरकारच्या निकालाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुरू केले आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचे ...

आपल्या माहिती हव्याच अशा जनसुरक्षा योजनांना ८ वर्षे पूर्ण; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, (पीएमजेजेबीवाय), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ( पीएमएसबीवाय) आणि अटल निवृत्ती योजना ( ...

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; जलयुक्त शिवार योजनेला यश

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकतीच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण ...

‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर होणार फौजदारी गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । अमरावती : शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत. पीककर्जासाठी ...

ज्येष्ठ पत्रकार अनिल केर्‍हाळे यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अभाविपचे पूर्व कार्यकर्ते, टीव्ही नाईन न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी अनिल दत्तू केर्‍हाळे यांचे ९ मे रोजी पहाटे पावणेदोनला ...