Mugdha Bhure

तुमच्याकडेही मोबाईल आहे का? तुम्ही ‘ही’ काळजी घेतात का…

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। मोबाईल अति वापरामुळे स्फोट होऊन अनेकांचा जीव गेल्याचे आपण वाचले असलेच. मोबाईल स्फोट होण्यामागचे अनेक कारणे आहेत. ...

शष महापुरूष योग : ‘या’ राशींच्या लोकांसाठी असणार शुभ, मिळेल नशिबाची पूर्ण साथ

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। जेव्हा जेव्हा शनिदेव आपली चाल किंवा दिशा बदलतात तेव्हा त्याचा व्यापक प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होतो. वैदिक ...

चटपटीत दही पापडी चाट

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। दही पापडी चाट ही रेसिपी उत्तर भारतातील प्रसिद्ध डिश असून ती लहान लहान पापड्या आणि दह्याचा वापर ...

मान्सून अंदमान-निकोबारात आज धडकण्याची शक्यता

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। हवेचा वाढलेला दाब, बाष्पीभवनाची वाढलेली प्रकिया तसेच अनुकूल वातावरण यामुळे मान्सून अंदमान- निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण ...

आजचे राशिभविष्य; ‘या’ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा ...

पुरेशी झोप घ्या! अन्यथा होईल गंभीर आजार

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। ज्याप्रमाणे आपल्या शरीरासाठी आहार आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पुरेशी झोप देखील आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. काही लोकांना कामामुळे ...

शुक्र ग्रह करणार गोचर : ‘या’ राशीच्या लोकांना बसणार आर्थिक फटका

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३ । प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. आता 30 मे 2023 रोजी शुक्र ग्रह मिथुन ...

नाचणी-बटाटा कटलेट रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीची भाकरी खायला आवडत ...

मुलाखत द्यायला निघाले; मात्र, वाटेत काळ आडवा आला, अख्खं गाव सुन्न

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका खासगी कंपनीत मुलाखतीसाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने तिघांचा ...

UPSC CDS च्या पदांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। संघ लोकसेवा आयोगाने UPSC CDS II 2023 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात ...