Mugdha Bhure
सूर्यग्रहणाच्या काळात या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध; तुमची रास यात तर नाही ना?
तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३। धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते. यावर्षी वैशाख पौर्णिमेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार ...
७वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज
तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३। मुंबई उच्च न्यायालयामार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली. शिपाई/हमाल या पदांसाठी ...
बीटचे पौष्टिक कबाब रेसिपी
तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३। बीट ही पौष्टिक फळभाजी असूनही सलाडमध्ये वापरा किंवा भाजी करा मुलं बीट खायला कंटाळतातच. पण बीट पोटात ...
CRPF मध्ये 10वी+ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी सुवर्णसंधी.. तब्बल 9212 पदांकरिता भरती सुरु
तरुण भारत लाईव्ह । १६ मार्च २०२३। दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने तब्बल 9212 पदांसाठीची ...
जागतिक आरोग्य दिन; वाचा महत्त्व आणि इतिहास
तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३। आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल ...
आज पृथ्वीजवळून जाणार महाकाय उल्का; १६ किलोमीटर प्रतिसेकंद असणार वेग
तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। वीस दिवसांपूर्वी शोध लागलेल्या ‘२०२३ एफएम’ नावाच्या २०० मीटर व्यासाची उल्का (अश्नी ) आज, गुरुवारी पृथ्वीजवळून जाणार आहे. ...
स्वादिष्ट साबुदाणा वडा रेसिपी
तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। साबुदाणा वडा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हल्ली तो इतर राज्यातही चवीने खाल्ला जातो. कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजने परिपूर्ण ...
सोने-चांदीच्या किमतींनी मोडले सगळे रेकॉर्ड; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव
तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। आज सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजेच कालपेक्षा आज सोन्याच्या किमतीत घसरण ...
धक्कादायक! मनासारखे केस कापले नाहीत म्हणून, १३ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल
तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। मुंबईमधुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका १३ वर्षीय तरुणाने फक्त मनासारखे केस कापले नाही म्हणून ...
या राशींवर असणार मारुतीची कृपा; मिळेल धन, ऐश्वर्य
तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। संकटमोचक हनुमानाची दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते. अंजनीपूत्र हनुमान अष्टचिरंजीवी पैकी एक ...