Mugdha Bhure

उत्तरकाशीला भूकंपाचे धक्के; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

तरुण भारत लाईव्ह ।०५ मार्च २०२३। उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले होते. भारतीय हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार भूकंपाची ...

परीक्षेत नापास : १९ वर्षीय तरुणीने संपविलं आयुष्य

तरुण भारत लाईव्ह ।०२ मार्च २०२३। हिंगोली मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बिए. प्रथम वर्षात नापास झाल्याने एका १९ वर्षीय तरुणीने आयुष्य संपविले ...

‘एगलेस चॉकलेट केक’ कसा बनवाल?

तरुण भारत लाईव्ह ।०२ मार्च २०२३।केक तर सगळ्यांनाच आवडतो पण बरेच जण त्यामध्ये  अंड म्हणून खात नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का? चॉकलेट एगलेस ...

आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरवात

तरुण भारत लाईव्ह ।०२ मार्च २०२३। आजपासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरु होत आहे. राज्यातून यंदा एकूण 15.77 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून ही ...

अय्यो.. विजेविना चालणारा आला पंखा

तरुण भारत लाईव्ह ।०१ मार्च २०२३। थंडीचे दिवस संपून आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. एसी, कूलर, पंखा यासारख्या गोष्टींची गरज आता भासणार आहे. ...

‘पालक ब्रेड कबाब’ घरी कसा बनवाल?

तरुण भारत लाईव्ह ।०१ मार्च २०२३। मधल्या वेळेला आपल्याला भूक लागते त्यावेळी काय खावं असा प्रश्न पडतो. तर तुम्ही यावेळेला पालक ब्रेड कबाब खाऊ ...

रेल्वेची समोरासमोर धडक; २६ जणांचा मृत्यू, ८५ जण जखमी

तरुण भारत लाईव्ह ।०१ मार्च २०२३। ग्रीस मधून अपघाताची बातमी समोर येतेय. प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर जोरदार धडक होऊन काही जणांचा मृत्यू झाला ...

गुगलचे ‘हे’ मोफत कोर्सेस करा आणि मिळवा चांगल्या पगाराची नोकरी

तरुण भारत लाईव्ह ।२८ फेब्रुवारी २०२३। चांगली नोकरी मिळण्यासाठी चांगले शिक्षण घेणे फार आवश्यक आहे. चांगल्या खासगी नोकरीसाठी कौशल्य अभ्यासक्रमही करावा. तरच चांगल्या पगाराची नोकरी ...

मास्टर- ब्लास्टर यांना ५०व्या वाढदिवशी MCA कडून मिळणार मोठं गिफ्ट

तरुण भारत लाईव्ह । २८ फेब्रुवारी २०२३। क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. येत्या २४ एप्रिलला सचिन तेंडुलकर ५०वा वाढदिवस ...

शेवयांची खीर; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।२८ फेब्रुवारी २०२३। खीर या पदार्थांमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात. तांदळाची खीर, गव्हाची खीर, आणि शेवयांची खीर. उडप्पी भागाताली सर्वात ...