Dr Pankaj Patil
Dhule : पंडित दीनदयाल उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान युवा पिढी घडविण्यास उपयुक्त : पालकमंत्री गिरीश महाजन
Dhule : तरुण पिढीला स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी धुळे जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास ...
Yaval: प्रजासत्ताकाच्या ७५ व्या दिनानिमित्य पहिल्यांदा झाले आसराबारी आदिवासी पाड्यावर ध्वजारोहण
Yaval : यावल : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगेत वसलेल्या आणि जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या आसराबारी या आदिवासी पाड्यांवर प्रजासत्ताकाच्या ७४ वर्षानंतर पहिल्यांदा ...
budget : कोरोना काळात गमावलेल्या नोकऱ्या पुन्हा मिळण्यास होणार मदत
budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सरकार आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची व्याप्ती (ABRY) ...
Manoj Jarange Patil : निवडणूका लढविण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान…
Manoj Jarange Patil : सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष्ा निवडणूकपूर्व तयारींना लागले आहेत. अशातच मराठा आरक्ष्ाणासाठी मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी ...
Lok Sabha elections : महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण
Lok Sabha elections : महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी ...
Jamner Political: जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी झेड .पी. सदस्य भाजपच्या वाटेवर
Jamner Political: राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड हेही भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाल्याने जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीची ...
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीत होणार ‘महासंस्कृती महोत्सव’
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी ...
Election : आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्ह्यात इतके मतदान केंद्र
Election : जळगाव जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. 23 जानेवारी रोजी नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध करण्यात ...