Dr Pankaj Patil
Jalgaon : जळगावात वर्षभरात होणार पीएम ई बस स्थानक
Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वांकांक्ष्ाी प्रकल्प असलेल्या पीएम ई बस योजनेच्या अंतिम आराखड्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जळगाव महापालिकेने छत्रपती ...
Dhule : एक स्थानक-एक उत्पादना’द्वारे रोजगार उपलब्धतेला मोठी चालना
Dhule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांपासून देशभरात अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे महत्कार्य सुरू आहे. याच अनुषंगाने आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ...
Jalgaon : जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सी. ए. हितेश आगीवाल
Jalgaon : येथील सी. ए. विद्यार्थी शाखेच्या अध्यक्ष्ापदी सी.ए. हितेश आगीवाल यांची निवड करण्यात आली आहे. गुरूवार 7 मार्च रोजी झालेल्या पद हस्तांरण सोहळ्यात त्यांनी ...
MLA Nilesh Lanka: आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात ?
MLA Nilesh Lanka : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लंके सध्या पवारांच्या भेटीला पोहचले असून आज ...
Parola : टोल कर कमी करण्यासाठी पारोळेकर आक्रमक
Parola : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर सबगव्हाण गावाजवळ आज पासून सुरू होणाऱ्या टोल बाबत स्थानिक नागरिकांनी एकजूट दाखवत प्रशासनास निवेदन दिले. मागणी मान्य ...
Jalgaon crime : जादा आमिषाच्या लालसेने 15 जणांनी बँकेतील रक्कमही गमावली
राजेंद्र आर.पाटील Jalgaon crime : ऑनलाईन व्यवहार सर्वत्र होवू लागल्याने या क्षेत्रात सायबर ठगांनी धुमाकूळ घातला आहे. 2024 वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन ...
breaking Election Commissioner : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा
breaking Election Commissioner : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा दिला आहे. 18 नोव्हेंबर 2022 ला VRS आणि 19 नोव्हेंबर निवडणूक ...
Lok Sabha elections : १५ मार्च नंतर आचारसंहिता ?
Lok Sabha elections : १५ मार्च नंतर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार जम्मू-काश्मीरचा दौरा करणार ...
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोघे लिपीक एसीबीच्या जाळ्यात : 20 हजाराची लाच भोवली
जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार, 9 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापाळा रचून ग्रामपंचायत विभागातील दोन लिपीकांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. महेश ...