Dr Pankaj Patil

CAA: लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणार ?

CAA: लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याआधी केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (Citizenship Amendment Act) मोठा निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकार सीएए 2019 नियमांबद्दलची घोषणा ...

Shirdi: शरद पवार, पंकजा मुंडे यांच्यातील बैठकीची तारीख ठरली

Shirdi: राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाची बैठक ४ जानेवारीला शिर्डीत होत आहे. या बैठकीत ऊसतोड ...

Jalgaon : जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार

Jalgaon : जिल्ह्याला पेट्रोल – डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. ...

जळगाव : जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश

जळगाव :  जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन,‌ नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्याकरता आज एकाच दिवशी तब्बल ३८ कामांचे ...

Breking : मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद नाही

Breking : मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले आहे. अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मनोज ...

Truck Driver Strike : नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे

Truck Driver Strike : नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात सोमवारपासून संप पुकारला होता. या संपात सुमारे ...

Heat And Run Case: राज्यभरातून नव्या ‘हिट अँड रन कायद्या’ला विरोध; पण का?

Heat And Run Case:  केंद्र सरकारनं  नुकतंच ‘हिट अँड रन’ विधेयक  पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मंजूरी दिली आहे. त्यामुळे ...

Jalgaon : महापालिकेच्या बायोवेस्ट प्रकल्पाला लागली आग

Jalgaon : उस्मानीया पार्कजवळ असलेल्या महापालिकेच्या मन्साई बायोवेस्ट प्रकल्पाला आज मंगळवार, 2 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजून 12 मिनीटांनी आग लागली. या आगीत प्रकल्प ...

जळगाव : आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‌‘सहकार भारती’ कार्यरत : संजय पाचपोळ

जळगाव :  खासगी व सरकारी क्ष्ोत्रातील दुवा म्हणून ‌‘सहकार भारती’ काम करत आहे. सहकारातून विकास करणे आणि आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्ष्ाम करणे यासाठी ...

Ram Mandir : प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप घडवणारे अरुण योगीराज कोण?

Ram Mandir : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम  22 जानेवारीला होणार आहे. कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचं अयोध्येत ...