Dr Pankaj Patil
Samruddhi Mahamarg Accident : मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या कारचा समृद्धीवर भीषण अपघात, वाहन चालकाचा जागीच मृत्यू
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईहून नागपूरकडे जात असलेल्या कारला समृद्धी महामार्गावर वाशिम ...
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती, माणिकराव ठाकरेंवर तीन राज्यांची जबाबदारी
२०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी रमेश चेनिथल्ला यांची नियुक्ती करण्यात ...
१५ जानेवारीपासून जळगावमध्ये रंगणार २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा
जळगाव : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होत आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी ...
निंभोरा स्टेशन वरील विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर म्हणाले की…
निंभोरा : मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव (मुंबई) यांना निंभोरा स्टेशन येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी बांधव, गावकऱ्याच्या वतीने निंभोरा,सावदा स्टेशन येथे बंद केळी ...
Beed : मनोज जरांगेंची मोठी घोषणा! आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण
Beed : मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा संपन्न झाली. या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. ...
Breaking Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून मोठी अपडेट! या तारखेला मोठा निर्णय येण्याची शक्यता
Breaking Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती ही पिटीशन आता सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून यामुळे मला विश्वास आहे ...
Ram Mandir : राज्यभरात दुमदुमणार रामलल्लाचा जयघोष; अयोध्येतील भव्य दिव्य सोहळ्यासाठी भाजपची विशेष तयारी
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या संपूर्ण भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू ...
Terrorist Killed: जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार
Terrorist Killed: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. लष्कराने 4 पाकिस्तानी ...