Dr Pankaj Patil
५४ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे ‘या’ तारखेला होणार सुनावणी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या (MLA) अपात्रतेचे (Disqualification) प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्व ...
स्थगिती असतानाही उद्धव ठाकरेंच्या हस्ते जळगावात होणार महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत शासनाने स्थगिती दिल्यानंतरही आता पेच कायम आहे. परंतु उद्या रविवारी (ता. १०) पूर्वनियोजित ...
जी-२० पंतप्रधान मोदींची घोषणा : आफ्रिकन युनियनला दिले स्थायी सदस्यत्व
नवी दिल्ली : जी-२० परिषदेच्या (G-20 Summit) बैठकीच्या सुरुवात करतानाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला (African Union gets G-20 Membership) G-२० राष्ट्रांमध्ये ...
मंत्री गिरीश महाजन म्हणतात.. माझा आकडा परफेक्ट असतो
मुंबई : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून विरोधकांनी देखील इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र आता ...
अन् राधाकृष्ण विखे पाटलांवर कार्यकर्त्यांनी उधळला भंडारा….
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता धनगर आरक्षण कृती समितीच्या (Dhangar Reservation Action Committee) कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) ...
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह
मुंबई: मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीसाठी शिवसेना, भाजप, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशा सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे ...
मराठा आरक्षणाबाबत पंकजा मुंडे चे मोठे विधान : समितीला ठरविले जबाबदार
फलटण : मराठा आरक्षणाबाबत आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा आरक्षणासाठी जी समिती आहे, त्यांना यावर त्यांचं मत विचारा. मराठा समाजाच्या आरक्षणाला न टिकविण्यासाठी या समितीनं ...
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मातृशोक
जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री त्याचबरोबर शिवसेना गटाचे नेते यांना आज सकाळी मातृशोक झाला. गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांनी ...
‘वन नेशन वन इलेक्शन’साठी आज महत्वाची बैठक!
दिल्ली : केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी समिती स्थापन केली आहे. आगामी विशेष अधिवेशनात सरकार याबाबत विधेयक आणण्याची ...