Dr Pankaj Patil
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून अदृश्य फोन ….?
—
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या (Jalna lathicharge) घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. याच ...