Rahul Shirsale

पाळधी येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला,बालक आणि महिला असुरक्षित

पाळधी, :जळगाव शहरातील मोकाट कुत्रे वेथील महामार्गावर सोडून दिल्याने त्यांनी पाळधी गावात प्रवेश केला आहे. यामुळे बालक, महिला व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ...

गुरचरण जमिनीवरील बेकायदेशीर शाळेचे बांधकाम भोवले; संस्थाध्यक्षांसह एकावर गुन्हा दाखल

पाचोरा : आर्वे शिवारातील गट क्रमांक 27 गुरचरण जमिनीवरील बेकायदेशीर शाळेच्या बांधकाम प्रकरणी अखेर तुळजाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह निखिल दिलीप पाटील ...

Video : प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार ! मनपा इमारतीचा परिसरच अस्वच्छतेच्या विळख्यात,

जळगाव : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिका गेल्या पाच वर्षांपासून ठेकेदारामार्फत करून घेत आहे. दरम्यान, पूर्वीच्या ठेकेदाराचा मक्ता संपल्याने २ सप्टेंबरपासून हे काम बीव्हीजी ...

शिक्षकांनो, टीईटी उत्तीर्ण आहात का ? नसाल तर तुमची नोकरी आहे धोक्यात…

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरवले आहे. या निर्णयामुळे ज्यांच्याकडे शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) नसेल त्या शिक्षकांच्या नोकरीवर ...

Horoscope 10 September 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील बुधवार, जाणून घ्या…

मेष : राशीच्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून नोकरीचा फोन येऊ शकतो. खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना परदेश प्रवासाची शक्यता आहे. गुंतवणूक शुभ राहील, परंतु पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. ...

Nepal Crisis : नेपाळच्या राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

तरुणांच्या हिंसक निदर्शनांनंतर, नेपाळ सरकारमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान केपी ओली देश सोडून दुबईला जाऊ शकतात. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल ...

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काकोडा येथील सरपंच अपात्र

मुक्ताईनगर : तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना ग्रामसभा न घेणे, पदाचा दुरुपयोग करणे आदी कारणांवरून  अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना पदावरून ...

नेपाळच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा , जाणून घ्या काय आहे कारण ?

नेपाळमध्ये सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्यात आली. यानंतर उडालेल्या गोंधळात पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आहे. लष्करप्रमुखांनी त्यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता. नेपाळचे ...

मराठा आरक्षणासंदर्भातील ‘तो’ शासन आदेश रद्द करा : ओबीसी बांधवांची मागणी

एरंडोल : मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी ( 2 सप्टेंबर) महाराष्ट्र शासनाने काढलेला जी. आर रद्द करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ...

नेपाळमधील भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी : परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. ओली सरकारविरुद्ध तरुण घॊषणाबाजी करून आंदोलन करीत आहेत. तसेच, या आंदोलनात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला ...