Rahul Shirsale
जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना ९३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण
जळगाव : जिल्ह्यात जवळपास ३० हजार बचत गट कार्यरत आहेत. १५ तालुक्यांत महिलांना उद्योग व रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत महिलांना मोठ्या प्रमाणात ...
रावेर तालुक्यातील दुर्दैवी घटना : सहा दिवसांत विद्यार्थिनी पाठोपाठ विद्यार्थ्याचा मृत्यू
रावेर : तालुक्यात एकाच आठवठ्यात दोन विद्यार्थ्यांचा पाठोपाठ दुःखद घडली आहे. वाघोड येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा शनिवारी (२६ ...
नशिराबादमध्ये विचित्र प्रकार, ‘रिंगण बाहुली’द्वारा नागरिकांमध्ये पसरविली जातेय भीती
नशिराबाद : मागील काही दिवसांपासून नशिराबाद परिसरात पसरलेल्या एका विचित्र आणि भीतीदायक रिंगण बाहुली प्रकरणाने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी एक वयोवृद्ध ...
घरातून बाहेर पडला अन् पाच दिवसांनी आढळला मृतदेह
जळगाव : पाच दिवसांपासून घरातून बाहेर पडलेला २९ वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह नशिराबाद शिवारातील विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या शेताच्या बांधावर गुरुवारी ...
भुसावळ-खांडवा रेल्वे लाईनसाठी भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध, आंदोलनाचा इशारा
जळगाव : केंद्र सरकारने भुसावळ ते खांडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईनसाठी भूसंपादन राजपत्र अधिसूचनेद्वारे प्रास्तवित करण्यात आले आहे. या प्रस्तावित भूसंपादनास वरणगाव व ...
प्राथमिक शिक्षक पतपेढीमधील बोगस कर्ज प्रकरण : संचालकांसह कर्मचाऱ्यांना अटक
भुसावळ : येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढीमधील बोगस कर्ज प्रकरणामध्ये संशयितांनी ७२९ धनादेश व १७५ सभासदांच्या नावाचा वापर करुन संस्थेची ९ कोटी ९० ...
चाळीसगावकरांसाठी खुशखबर ! टपाल विभागात सोमवारपासून सुरु होणार ‘ही’ प्रणाली
जळगाव : भारतीय टपाल विभागाने डिजिटल क्रांतिकारक पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राष्ट्र उभारणी आणि ...
हरीविठ्ठल नगर येथील गटारींचे निर्माण व रिक्षा स्टॉप येथे मोबाईल टॉयलेट तात्काळ उभारण्यात यावे, मनसेची मागणी
जळगाव : हरीविठ्ठल नगर येथील गटारींचे निर्माण व रिक्षा स्टॉप येथे मोबाईल टॉयलेट तात्काळ उभारण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. या ...
जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन उपअधीक्षक नव्याने रुजू होणार
जळगाव : महाराष्ट्र पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनांसंदर्भात शासनाच्या गृह विभागाने परिपत्रक काढले आहे. पोलीस उपअधिक्षक, सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) यासंवर्गातील ६५ अधिकाऱ्यांच्या ...














