Rahul Shirsale

चॉपर सह फिरणाऱ्या हद्दपारास एमआयडीसी पोलिसांनी केली शिताफीने अटक

जळगाव : शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सोमवारी (२८ जुलै ) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर ...

मित्राची मोटारसायकल लावली अंगणांत, रात्रीच चोरट्यांनी केली लंपास

शहादा : तालुक्यातील वडाळी येथील एका घराच्या अंगणात रात्री उभी केलेली पल्सर मोटारसायकल ( MH-39 AK-1079) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

कर्मचारी जखमी प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करा : भाजप – सेनेची मागणी

सावदा : येथील पाणीपुरवठा योजना, मांगलवाडी येथे कार्यरत असलेले दोन ठेकेदारी तत्त्वावरील कर्मचारी हे काम करीत असतांना शॉक लागून गंभीर जखमी झाले होते. या ...

70 वर्षीय आजीचे मोठे धाडस ; गळ्यात घातला सर्प

पुणे : एक ७० वर्षीय आजी आपल्या घरात निघालेला साप पकडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या आजी मुळशी तालुक्यातील ...

दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक ; भीषण अपघात एक जण ठार जखमी

यावल : तालुक्यातील साकळी गावाजवळ यावल चोपडा राज्य महामार्गावर सांयकाळी झालेल्या दोन दुचाकी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ...

मतभेद असले तरी जळगावच्या राजकारणात मनाची श्रीमंती : खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांचे नागरी सत्काराला उत्तर

जळगाव : वकिली क्षेत्रात काम करीत असताना मी कायम क्रॉस बॉर्डर टेरेरीझम हा शब्द वापरत आलो आहे. आपला जळगाव जिल्हा हा पॉलिटीकल टेरेरीझम म्हणून ...

युरियाचा साठा संपला ; शेतकऱ्यांना मध्य प्रदेश व गुजरातमधून चढ्या भावाने खरेदी करावा लागतोय युरिया

तळोदा : तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा साठा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून चढ्या भावाने युरीया खरेदी करावा लागत आहे. २६६ रुपयाची युरीया ...

सात महिन्यांपासून फरार असलेला रोड रॉबरीचा मुख्य आरोपी अखेर जेरबंद!

अमळनेर : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रस्ता लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला ...

अमळनेरमध्ये रस्त्यांची दुर्दशा; निधी गेला कुठे ? नागरिकांचा संतप्त सवाल

अमळनेर : “इतका निधी आणला, इतका निधी आणला” अशा घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता नागरिकांचा थेट सवाल केला आहे. निधी आणला तर तो निधी गेला ...

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची जळगाव जिल्ह्याला भेट ; गोवर रुग्णांच्या स्थितीची केली पाहणी

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका अनुदानित निवासी आश्रमशाळेत गोवरचे काही रुग्ण आढळून आले असून, सर्व रुग्ण एकाच ठिकाणी मर्यादित आहेत. सदर रुग्णांमध्ये नंदुरबार, ...