Rahul Shirsale

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५-२६ वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यात कल्पेश छेडा यांची अध्यक्षपदी, तर ...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठात भोंगा बजाओ आंदोलन, काय आहेत मागण्या ?

जळगाव : शुल्क वाढ, परीक्षा विषयक विविध समस्या आदी प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ...

भाजप 25 जून काळा दिवस म्हणून पाळणार : आ. सुरेश भोळे

जळगाव : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये 57 जागांवर किंवा अधिक जागांवर भाजपाचा दावा राहील असा संकेत आमदार सुरेश भोळे यांनी दिला आहे. आणीबाणीला ५० ...

मित्राचा खून करुन फरार झालेल्या एकास सहा वर्षानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : मित्राचा खून करुन सहा वर्षांपासून फरार झालेल्या एका संशयिताला फुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व फुलगाव पोलीस ...

जळगावात काही भागांत सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अपघातांत वाढ

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन नागरिकांनी प्राण गमावले आहेत. या घटना शहरातील नागरिकांच्या ...

काँग्रेसचे जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांचा भाजपात प्रवेश

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग येत आहे. यात काही नेते दुसऱ्या पक्षांत प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे ...

संस्कार संस्कृती फौंडेशनचा अभिनव उपक्रम, गरजूंना वाटप केल्या वह्या

जळगाव : संस्कार संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने गौतमनगर तांबापुरामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम रविवारी (२२ जून ) रोजी पार ...

‘माझ्यासोबत चल, अन्यथा तुझ्या नवऱ्यासह मुलांना ठार करेल’, मित्राकडूनच विवाहितेला धमकी, अखेर पीडितेने गाठले पोलीस स्टेशन

अहिल्यानगर : ”माझ्यासोबत चल, अन्यथा तुझ्या नवऱ्यासह मुलांना ठार करेल ”, अशी धमकी देत मित्रानेच विवाहितेचा विनयभंग केला. राहुरी तालुक्यातील एका गावांत ही घटना ...

घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्याचा विरोधी आमदारांकडून देखावा : माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये यासाठी आम्ही कायमच दक्षता घेतली आणि विक्रमी संख्येत घरकुलांना मान्यता मिळवून देत मोठ्या ...

पंढरपूर मध्ये ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रम’ ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

)पंढरपूर : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल पंढरपूर २०२५’ या उपक्रमाचे रविवारी (२२ जून ...