Rahul Shirsale

अक्कलपाडा धरणाचे ७ दरवाजे उघडले ; पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धुळे : जिल्ह्यात संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसाने साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यामुळे नदी पात्रात मोठ्या ...

आव्हाणे येथे अटल जनकल्याण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव : आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे माजी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी यांनी आयोजित केलेल्या अटल जनकल्याण शिबिरास नागरिकांनी प्रचंड ...

आषाढीनिमित्त आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते पांडुरंग साई कॉलनीत महाआरती

जळगाव : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर असलेल्या पिंप्राळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील विठ्ठल मंदिरात सकाळी कुमुद व यश धन्यकुमार जैन, वर्षा व सचिन ...

वरणगावात अनोखे आंदोलन ; प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत नवीन जलकुंभाची मागणी

वरणगाव : शहरातील गंगाराम कॉलनी व विकास कॉलनी येथील रहिवाशांनी नवीन जलकुंभ मिळावा या मागणीसाठी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत अनोखे आंदोलन केले. ...

आमोदा येथे मोटरसायकलची समोरासमोर धडक ; दोघे गंभीर जखमी

भुसावळ : यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून. लहान मोठे असे 28 अपघात झाले आहेत. अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी (६ जुलै ) ...

मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप ; मद्यधुंध अवस्थेत तरुणीला…

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे ही पुन्हा एकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ती अभिनेत्री राखी सावंतची खास मैत्रीण असून ती एका ...

घर वापसी : तमन्नाने सनातन धर्म स्विकारत मंदिरारात केले लग्न

आझमगड : उत्तर प्रदेशातील एका गावात एक मुस्लिम तरुणी व एक हिंदू तरुण यांच्यात मागील दहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. या दोघांनी घरातून पळून ...

विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली शेंदुर्णी नगरी, पाहा व्हिडिओ

शेंदुर्णी तालुका जामनेर : खानदेशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीमध्ये 281 वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी एकादशी उत्सवात श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी भाविक ...

पालकमंत्र्यांकडून पाळधी–तरसोद बायपास रस्त्याची पाहणी

जळगाव : पाळधी ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील 17.70 किलोमीटर लांबीच्या शहरबाह्य (बायपास) रस्त्याची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज रविवारी ...

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव : शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज रविवारी ( ६ जुलै ) रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ...