Rahul Shirsale

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

जळगाव : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर येत्या ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मुख्य कार्यालयाच्या ...

जानकाबाई की जय’च्या नामघोषात रथोत्सवात भक्तांचा मेळा,पाहा व्हिडिओ

जळगाव : ‌‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंप्राळा उपनगरातील रथोत्सवास भक्तिमय वातावरणात रविवारी (6 जुलै) दुपारी साडेबाराला विठ्ठलनामाच्या गजरात प्रारंभ होताच वरुणराजानेही हजेरी लावली. जानकाबाई ...

अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी पोक्सो, आठ संशयित कायद्याच्या कचाट्यात !

जळगाव : अल्पवयीन मुलीचे परस्पर लग्न लावून दिले. शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून पीडितेला लग्नात मिळालेले दागिने संशयितांनी काढून घेतले. या प्रकरणी शुक्रवारी (४ जुलै) ...

न्यायालयांत ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम ; जिह्यात 1 जुलैपासून मोहिमेस प्रारंभ

जळगाव : सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च, जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रासाठी मध्यस्थी हि विषेश मध्यस्थी मोहीम सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेेवा प्राधिकरण, ...

भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने हजारो वारकरी पंढरपूरला रवाना

भुसावळ : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकऱ्यांना विशेष अनारक्षित मोफत रेल्वे गाडी आज भुसावळ रेल्वे स्थानकावरून ...

रामजी नगर येथे भरली बाल वारकऱ्यांची विठ्ठल नामाची शाळा

सोयगाव : सोयगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्ताने पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विठ्ठल रुखमणीच्या वेषातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे ...

तरुण भारतच्या बातमीचा दणका ; ११२ अतिक्रमणधारकांना नोटिसा

तळोदा : दैनिक तरुण भारतने चार जुलैच्या अंकात तळोद्यात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुककोंडी ! या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दाखल घेत ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

पंढरपूर : आषाढीनिमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री संत ...

अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत

अमळनेर : तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग ...

बोगस दिव्यांग शिक्षकांविरुद्ध होणार कठोर कारवाई

जळगाव : राज्य शासनाच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात ...