Rahul Shirsale
काशी एक्प्रेसमध्ये तपासणी करणाऱ्या तोतया तिकीट निरीक्षकाला अटक
भुसावळ : रेल्वे प्रवासात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नेहमीच कारवाईचा बडगा उचलला जात असतो. आपण याबाबत प्रत्यक्ष पाहिले किंवा ऐकले असेल. या प्रवाशांवर ...
विवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या; सासरच्या अंगणात केला अंत्यविधी
नाशिक : चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचाला त्रासून एका विवाहितेने आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ...
धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गंत २४ ठिकाणी कारवाई
धुळे : धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आउट तसेच नाकाबंदी उपक्रम पोलिसांनी हाती घेतले आहेत. हे उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन : आमदार सुरेश भोळे
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै वाढदिवसानिमित्त संपूर्ण जळगाव जिल्हा महानगरातर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी ...
पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला खिंडार
पाचोरा : आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वडजी- गुढे गट व भडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट), माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश ...
घरगुती गॅस सिलेंडरचा वाहनात इंधन म्हणून वापर, ८५ हजाराच्या साहित्यासह एकास अटक
पाचोरा : शहरात घरगुती गॅस हा इंधन स्वरूपात वाहनात भरण्यात येत होता, याप्रकरणी एकास अटक करून २१ गॅस सिलेंडरसह ८५ हजारांचे साहित्य पाचोरा पोलिसांनी ...
शाळेच्या आवारात छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना दामिनी पथकाची अद्दल
भुसावळ : शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘दामिनी पथका’च्या माध्यमातून कडक कारवाई सुरू केली आहे. आहे. शुक्रवारी शहरातील एका विद्यालयाच्या ...
काँग्रेसच्या मांडीवर बसले, तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला, मंत्री गिरीश महाजन यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
जळगाव : उध्दव ठाकरे यांचे अजून काय संपायचे बाकी राहिले आहे. ज्यावेळी सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला असल्याचे प्रत्युत्तर भाजपाचे ...