रामदास माळी

पत्रकारिता क्षेत्रात १७ वर्षांपासून कार्यरत, जिल्हा परिषदेसह कृषी, जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील घडामोडी यांचे विशेष लेखन, नाशिक, मुंबई येथील नामांकित वृत्तपत्रात संपादकीय विभागात वृत्त संपादन आणि संस्काराचा अनुभव, जिल्ह्यातील विविध घोटाळ्यांवर विशेष मालिकाव्दारे लेखन...

‘सरकारी काम अन् सहा वर्ष थांब…’

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बालकांसाठी व महिलांसाठी विशेष योजना राबविण्यात येतात. परंतु त्यांच्या अंमलबजावणी आणि जनजागृतीअभावी जनतेपर्यंत त्या पोहचत नाहीत. जनतेपर्यंत पोहचल्या ...

आपले सरकारची संगणक ऑपरेटर भरती संशयाच्या भोवर्‍यात

जळगाव : जिल्हा पीरषदेच्या आपले सरकार अंतर्गत जिल्ह्यातील कंत्राटी संगणक ऑपरेटर पदासाठी मागील आठवड्यात भरती प्रक्रियेसाठी सीएससी कंपनीमार्फत परिक्षा घेण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना त्यांची ...

जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी १७९ अर्ज

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवार दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. गुरूवारी ९३ तर मुदतीअखेर आतापर्यंत १७९ उमेदवारांकडून अर्ज ...

दूध संघाच्या निवडणुकीवरून आरोपाच्या फैरी लागल्या झडू

  जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीवरून आरोपांच्या तोफा धडाडू लागल्या असून संघात विरोधकांनी काहीही केले तरी विजय आमचाच असा दावा एकनाथराव ...

जिल्ह्यात नवयुवकांना मतदार होण्याची संधी!

जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2023 रोजीच्या अर्हता दिनांकानुसार मतदार यादी छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 ...

ज्वेलर्सच्या दूकानात धाडसी चोरी; जळगावमध्ये खळबळ

जळगाव : शहरातील सराफ बाजार परिसरातील मनिष ज्वेलर्समध्ये टॉमिने वाकवून आत प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे 2 लाख 30 हजाराचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी ...

पार्किंग संदर्भात जळगाव महापालिका घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर

जळगाव : शहरातील रस्त्यावरील पार्किंगची होणारी अडचण लक्षात घेऊन सम, विषम तारखांचे पार्किंग झोन करण्यात येतील. त्यासाठी रस्त्यांचे लवकरच सर्व्हेक्षण करण्यात येईल, अशी माहिती ...

मातृशक्ती, जळगाव आयोजित तुळशी विवाह सोहळा

जळगाव : शहरातील मातृशक्ती समूहाद्वारे ६ नोव्हेंबर रविवार रोजी संध्या. ६ वा., महाबळ रोड वरील काव्यरत्नावली चौक, भाऊंच्या उद्याना समोर भव्य तुळशी  विवाह सोहळ्याचे ...

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे कौतुक

कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे ...

पदवीधर मतदारांनो नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजवा : तहसीलदार

पारोळा : येथील तहसील कार्यलयात पदवीधर मतदारांनी नाव नोंदविण्या बाबत राजकीय पदाधिकार्‍याची बैठक तहसीलदार ए बी गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यात जास्तीत जास्त पदवीधरांनी ...