Savita Kanade

नितीन गडकरी का हवेत?

प्रासंगिक – मोरेश्वर बडगे देशाचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्राला पडलेले गुलाबी स्वप्न आहे. कालिदास असता तर डोक्यावर ...

ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे।

समर्थ नेतृत्व – माधव श्रीकांत किल्लेदार मनुष्यप्राणी हा गुण आणि कौशल्य याने नटलेला आहे. सर्व प्राणिमात्रात मनुष्याला जे हवे आहे ते स्वतःच्या अंगभूत गुणांनी ...

राहुल गांधींचे राजकीय भवितव्य काय?

  अग्रलेख  समस्त विरोधी पक्षांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. मोदींविरोधात आघाडी उघडताना वापरल्या जात असलेल्या भाषेची मर्यादा तर विरोधकांनी केव्हाच ...

सामूहिक विवाह काळाची गरज

वेध – नंदकिशोर काथवटे दोघे करावी उभी, वाजंत्री बहू गलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम् सावधान…! मंगलाष्टकाच्या या शेवटच्या ओळी कानी पडल्या की, वधुपित्याच्या ...

माफी मागायला भाग पाडा !

अग्रलेख सा-या जगातील अद्वितीय आणि शूर अशा क्रांतिकारकांमध्ये ज्यांचा समावेश केला जातो, असे थोर विचारवंत, लेखक, कवी, इतिहासकार आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ...

हिंदुत्व : एक पवित्रा !

इतस्तत: – डॉ. विवेक राजे Hindutva सातत्याने मागील अनेक वर्षांपासून विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, हिंदुत्व हे नक्की काय असतं? कुणाच्या मते सतत चर्चिला ...

राम नवमी आणि गुरुपुष्यामृत अतिशय दुर्मिळ योग 

तरुण भारत लाईव्ह : ३० मार्च २०२३ हे मराठी सरते आर्थिक वर्ष आणि या सरत्या मराठी वर्ष्याच्या शेवटचा गुरुपुष्यमृत योग आहे ह्या वर्षी हा ...

धगधगत्या अग्निकुंडाची अश्लाघ्य बदनामी!

प्रासंगिक – राहुल गोखले बदनामी खटल्यात दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावल्यानंतर काँग्रेस नेते Rahul Gandhi राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. वास्तविक न्यायालयाच्या या ...

जागतिक स्तरावर भारताची संगणकीय भरारी

इतस्तत: – दत्तात्रेय आंबुलकर गेल्या दशकांत भारताने तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-व्यवसाय क्षेत्रात जोरदार आघाडी घेतलेली दिसते. त्यातही विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित अशा आधार व युनायटेड ...

सावरकर विचार मनोमनी रुजावा!

तरुण भारत लाईव्ह : ‘माफी मागायला मी सावरकर नाही, मी गांधी आहे आणि गांधी कधी माफी मागत नाहीत’, असे विधान करून सावरकरांचा पुन्हा एकदा ...