Savita Kanade
आता भ्रष्टाचाराचे पूल पाडा…!
अग्रलेख बिहारमध्ये भागलपूर येथे गंगा नदीवर बांधला जात असलेला म्हणजे निर्माणाधीन पूल कोसळल्याची घटना अतिशय गंभीर आहे. या पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ...
कृषी विभागाची भूमिका योग्यच !
वेध – गिरीश शेरेकर crop insurance वेळी-अवेळी होणा-या वातावरण बदलाचे पिकांवर वाईट परिणाम होऊन संपूर्ण पीकच शेतक-यांच्या हातातून जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. अशा ...
प्लॅस्टिक अन् निसर्गाचं वाटोळं!
वेध विजय निचकवडे Plastic Pollution : हौस भागविण्यासाठी आम्ही पर्यटनस्थळी जातो, गडकिल्ल्यांना भेटी देतो. काही तास घालविले की, निसर्गाप्रतीचे प्रेम संपते आणि घराची वाट ...
राष्ट्राय स्वाहा, इदं न मम् – ३३ वर्षांचे अविनाशी राष्ट्रकार्य!
केशव उपाध्ये ५ जून १९७३. ३३ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून सांभाळलेली जबाबदारी पूर्ण पार पाडून ते मुक्त झाले. स्वतःच्या हाताने स्वतःचे श्राद्ध ...
ऑनलाईन भामट्यांचे निर्दालन
वेध – पराग जोशी cyber crime कोरोना काळापासून सर्व आर्थिक व्यवहार, शिक्षण, निरनिराळ्या अॅपच्या माध्यमातून रकमेचे प्रदान ऑनलाईन करण्याचे आवाहन शासन करीत आहे. ऑनलाईन ...
सावधान… आता विकता येणार नाहीत तुमच्या कडील जुने दागिने !
तरुण भारत लाईव्ह न्युज | जळगाव : सरकारने दागिन्यांची विक्रीसाठी आता नवीन नियम लागू केले आहेत . घरात ठेवलेले जुने दागिने हॉलमार्क केल्याशिवाय तुम्ही ...
2000 च्या नोटेची तार्किक अखेर…
१९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर सध्या उपयोगात असलेल्या २००० रुपयांच्या चलनी नोटा उपयोगात आणता येणार नाहीत. ...
नात्यातील व्यक्तीनेच घातला गंडा ; तरुणाची प्लॉट खरेदीत ११ लाखात फसवणूक !
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव: बँकेचा ३५ लाखांचा बोजा न दाखवता नाशिक येथील प्लॉट विक्री करण्याचे आमिष दाखवून नात्यातील इसमानेच जळगावातील तरुणाची १० लाख ...
वाढदिवस साजरा करताना अंडी फेकण्याच्या मस्करीतून वाद
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव ःशहरात वाढदिवस साजरा करताना अंडी फेकण्याच्या मस्करीतून झालेल्या वादानंतर दोन गटात हाणामारी झाली. एमआयडीसी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांच्यावर दंगलखोरांनी दगडङ्गेक ...
हनी ट्रॅपचा धोका ओळखा!
कानोसा अमोल पुसदकर नुकतीच संरक्षण संशोधन व विकास संस्था येथील वैज्ञानिक व संचालक प्रदीप कुरुळकर यांना दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली अटक ...