Saysing Padvi
Horoscope 08 December 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील सोमवार, जाणून घ्या राशीभविष्य
मेष: दिवस सामान्य राहील. तुम्ही नवीन कामासाठी प्रवास करू शकता. अडकलेले पैसे परत मिळवू शकता. वृषभ: तुम्हाला नवीन उत्साह जाणवेल. व्यवसायात फायदेशीर संधी मिळण्याची ...
Police Recruitment 2025 : पोलीस भरतीचा सराव करताय? मग ही बातमी वाचाच…
जळगाव : पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या जोमात सराव सुरू असून, उमेदवार भल्या पहाटे धावणे, कसरती करत आहेत. पहाटे धुके, अपुऱ्या प्रकाशात सराव करताना काळजी ...
Smriti Mandhana Wedding Called Off : स्मृती मानधनाने लग्नावर सोडले मौन, पलाशसोबतचे नाते संपवले!
Memorial tribute on Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिच्या लग्नाभोवतीच्या ...
Home loan : गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? ‘या’ ४ बँकांनी कमी केले व्याजदर
Home loan : जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने ...
Video : मालिका विजयानंतर रोहितने खाल्ला नाही केक, पण विराट…
विशाखापट्टण : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी पराभव करून मालिका २-१ अशी जिंकली. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या बॅटने मैदानावर धुमाकूळ ...
Adv. Ujjwal Nikam : हिंदू दहशतवाद असल्याची चर्चा खरी आहे का? काय म्हणाले ॲड. उज्ज्वल निकम?
Adv. Ujjwal Nikam : गेल्या अनेक महिन्यांपासून देशात हिंदू दहशतवाद असल्याचा फेक नैरेटिव्ह पसरविला जात आहे, यावर सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal ...
सेंट अलॉयसियस हायस्कूल प्रकरण; अखेर गुन्हा दाखल
भुसावळ, प्रतीनीधी : ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये (दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी) घडलेल्या प्रकरणी अखेर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
चांदी २२०० रुपयांनी वधारली; जाणून घ्या सोन्याचे दर
जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात दोन हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८२ हजार रुपयांवर पोहचली आहे. ...
राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांचे हेलपाटे थांबणार, वेळ अन् पैसाही वाचणार!
मुंबई : डिजिटल पद्धतीने जारी केलेले सात-बारा आणि फेरफार नोंदींना महाराष्ट्र सरकारने कायदेशीर वैधता दिली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ...
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प, काय कारण?
जळगाव : राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी ऑनलाइन परवाना पद्धती आणि अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव कृषी उत्पन्न ...















