Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Sunil Tatkare : निवडणुका घड्याळावरच; राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावातून फुंकले रणशिंग

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढविणार आहे. तसेच महायुती असली तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी स्पष्ट ...

धक्कादायक ! सासरच्यांकडून छळ अन् रोहिणी खडसेंकडून धमकी; पीडितेची राज्य महिला आयोगाकडे धाव

जळगाव : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच आता जळगावातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली ...

सरकारी कार्यालयात ‘बर्थडे’ साजरा करताय ? थांबा, आधी ही बातमी वाचा; अन्यथा बसेल दणका

मुंबई : शासकीय कार्यालयांमध्ये केक कापून वाढदिवस साजरे करण्याच्या प्रकारांना आता आळा बसणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या अनुषंगाने शासनाने यासंदर्भात ...

MLA Suresh Bhole : मनपातील अधिकाऱ्यांबाबत आमदार भोळेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

जळगाव : शहर महापालिकेत जमिनीच्या भूसंपादनापोटी मोबदला मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांचे रॅकेट सक्रीय झाल्याची खळबळजनक माहिती आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत उपस्थित केली असून, त्यांनी ...

बचत गटाच्या पैशावरून वाद, कुटुंबातील तिघांना मारहाण

जळगाव : बचत गटाचे जमा केलेले पैसे वेळेवर बँकेत भरण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करत त्याच्यासह पत्नी व भावाच्या पत्नीला मारहाण करून गंभीर दुखापत ...

‘त्या’ दोघांच्या आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आले समोर

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका २७ वर्षीय विवाहित महिलेसह एका ३२ वर्षीय विवाहित तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना घटना काल ...

Gold Price : चांदीत घसरण, सोन्याचे दर वधारले !

Gold Price : सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी (३ जुलै) रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट ...

Parola Crime : वनपालांना वरकमाईचा मोह आला अंगलट ; दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात

पारोळा : सागवान झाडे तोडण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पारोळा वन विभागाच्या दोघा वनपालांना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप भाईदास ...

Horoscope 3 July 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील गुरुवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : गुरुवारी तुम्ही सकाळपासून काही प्रलंबित कामात व्यस्त असाल, ज्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे धावपळ करावी लागू शकते. तुमच्या रागीट स्वभावामुळे तुमचा कुटुंबातील सदस्याशी ...

नौदलात अधिकारी होण्याची संधी, तात्काळ करा अर्ज

Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलाने कायमस्वरूपी आयोग अधिकाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदलाच्या कार्यकारी आणि तांत्रिक शाखेतील (१०+२) बीटेक ...