Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

नंदुरबार जिल्हयातील सातपुडा वासियांची मोठी मागणी, जाणून घ्या काय आहे?

धडगाव : धडगाव ते नाशिक (दत्तनगर) आणि मोलगी ते दत्तनगर नाशिक बससेवा सुरू करण्याची मागणी सातपुडा परिवर्तन परिवारतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन ...

‘तू’ त्याच्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून… चिठ्ठी लिहीत पतीचे टोकाचे पाऊल

बिहार : पत्नी प्रियकरासोबत आनंदात राहावी म्हणून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, ती ...

भारत एक उत्कृष्ट संघ, कसे खेळायचे याची त्यांना उत्तम जाणीव; आणखी काय म्हणाला केन विल्यमसन?

दुबई : आयसीसी चॅम्पियन्स चषकात भारतीय संघाने आपली सर्व सामने एकाच ठिकाणी खेळल्यामुळे त्यांना दुबईत कसे खेळायचे याची उत्तम जाणीव आहे, असे मत न्यूझीलंडचा ...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील ४८ तासांत उष्णतेच्या लाटा; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत उष्णतेच्या लाटा तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तसेच नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, ...

Jalgaon Accident News : जळगावात पुन्हा अपघात, दोन जण जखमी

जळगाव : शहरातील आकाशवाणी चौकात ट्रक व दुचाकीस्वार यांच्यात अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला व पुरुष गंभीर जखमी झाले ...

क्रूरतेची परिसीमा! अल्पवयीन मुलीचं अपहरण, सामूहिक अत्याचार अन् ऍसिडचा वापर…

उत्तर प्रदेश : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर पीडितेला जबरदस्तीने गोमांसही खाऊ घातले. शिवाय पीडितेवर ऍसिड ...

गांजाची तस्करी भोवली : जळगावात एकाला बेड्या, साडेपाच किलोचा मुद्देमाल जप्त

जळगाव : गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला एमआयडीसी पोलिसांनी मेहरुण तलाव परिसरातून अटक केली. मुकेश अभंगे (४२, रा. कंजरवाडा, जळगाव) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ...

संतापजनक! 36 वर्षीय महिलेवर 19 वर्षीय नराधमाने केला अत्याचाराचा प्रयत्न, नकार दिल्याने केले सपासप वार

छत्रपती संभाजीनगर : शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने १९ वर्षाच्या नराधमाने ३६ वर्षीय महिलेवर कटरने जीवघेणा हल्ला केला. यामुळे पीडितेच्या अंगावर तब्बल २८० टाके घालावे ...

Taloda News : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

तळोदा (मनोज माळी) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा ते खापरदरम्यान वळण रस्त्यावर असलेल्या यामिनी हॉटेल जवळ ...

Jalgaon Accident : अपघाताची मालिका सुरूच, भरधाव कंटेनरनं दुचाकीस्वाराला चिरडलं

जळगाव : शहरातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (दि.०५ मार्च ) रात्री पुन्हा एका दुचाकीस्वाराला आपल्या जीव गमवावा लागल्याची घटना ...