Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

WTC 2025-27 : चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडिया कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार ?

WTC 2025-27 : दक्षिण आफ्रिकेने २०२३-२५ या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) WTC २०२५-२७ चे वेळापत्रक जाहीर ...

घरी नारळाचे तेल असेल, पण तुम्हाला कदाचित माहित नसतील ‘हे’ पाच उपयोग !

Coconut Oil Tips : नारळापासून बनवलेल्या गोष्टींत नारळाचे तेल एक महत्वाचे मानले जाते. तुम्ही देखील कधी ना कधी हे तेल वापरले असेलच, परंतु तुम्हाला ...

सावधान ! जळगाव जिल्हयात आज जोरदार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

जळगाव : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्टयात काही ठिकाणी तो कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात रविवारी (१५ जून) ...

कपडे बदलविण्यास दुकानात गेली अन् विवाहिता मुलीसह बेपत्ता, जळगावातील घटना

जळगाव : कपड्यांच्या दुकानातून कपडे बदलून येते, असे कुटुंबीयांना सांगून दहा वर्षीय मुलीला सोबत घेत बत्तीस वर्षीय महिला घराबाहेर पडली. त्यानंतर बेपत्ता झाली. गुरुवारी ...

धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर कार घातली अन् फरफटत नेले, भडगावातील घटना

जळगाव : भडगाव शहरात कौटुंबिक वादातून पत्नीला चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याघटनेत विवाहिता जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ...

Gold Rate : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ कायम आहे. परिणामी एक तोळे घेण्यासाठी आता जीएसटीसह १,०३,००० रुपये मोजावे लागणार ...

Horoscope 14 June 2025 : १४ जूनला कसा राहील तुमचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम मिळतील आणि नशीबही साथ देईल. भागीदारी आणि सहकार्याचे काम चांगले कराल, नोकरीत केलेले काम फलदायी ठरेल. कुटुंबातील सदस्य ...

विमान अपघातात जीव गमावलेल्या परिचारिकेबद्दल वादग्रस्त पोस्ट, अखेर अधिकारी निलंबित

केरळ : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात केरळ येथील रंजिता नावाच्या एका परिचारिकेचाही समावेश आहे. रंजिता दोन मुलांची ...

Taloda Accident : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, चौघांनी गमावला जीव

तळोदा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रोझवा-तलावडी रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदिराजवळ ...

Gautam Gambhir : इंग्लंडहून भारतात परतले गौतम गंभीर, काय आहे कारण ?

Gautam Gambhir : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लड दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतले आहे. यामागील कारण म्हणजे त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याचे ...