Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

ग्राहकांनो, दिवसा वीज वापरा अन् मिळवा सवलत, महावितरणचे आवाहन

TOD meter : नेहमी अवाजवी वीजबिलांबाबत तक्रारी करणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने १ जुलैपासून सवलतीची योजना आणली आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ‘टाइम ...

मोठी बातमी ! उज्वल निकम यांच्यासह ‘या’ चार जणांना राज्यसभेची लॉटरी

Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम यांच्यासह चार सदस्यांची राज्यसभेसाठी नियुक्ती केली आहे. यात निकम यांनी लोकसभा निवडणूक ...

Gold-Silver Rate : चांदी दोन हजार, सोने चारशे रुपयांनी वधारले !

जळगाव : चांदीच्या भावात मोठी वाढ सुरूच असून पुन्हा दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख १२ हजार ५०० रुपयांवर ...

IND vs ENG 3rd Test : भारताला पहिला धक्का, जयस्वाल ठरला आर्चरचा बळी

IND vs ENG 3rd Test : टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला आहे. ४ वर्षांहून अधिक काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतलेल्या जोफ्रा आर्चरने जयस्वालला ...

Horoscope 12 July 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शनिवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष: तुमचा दिवस समस्यांनी भरलेला असेल. तुम्हाला काही कामाची चिंता असेल. व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ: जर तुम्हाला नवीन काम ...

Gold & Silver Rates : सोने-चांदीने केला चमत्कार… मोडले सर्व विक्रम

मुंबई : कमोडिटी आणि शेअर बाजारात एका ट्रेंडबद्दल बरीच चर्चा आहे की, जेव्हा जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडतात. ...

पती गोरवर्धन परिक्रमासाठी गेला; इकडे पत्नी आणि दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह

मध्य प्रदेश : शिवपुरी जिल्ह्यातील एका गावात २७ वर्षीय महिलेसह तिच्या दोन मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ...

‘या’ तारखेला मीरा रोडवर राज ठाकरेंची सभा, पुढचे पाऊल काय ?

मुंबई : महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून सुरू असलेला वाद काही थांबत नाहीये. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे १८ जुलै रोजी ...

दुर्दैवी ! शेतात निघाला, पण काळाने रस्त्यातच गाठलं; तरुण शेतकरी गेला ”ऑन द स्पॉट”

जळगाव : शेतात निघालेल्या तरुण शेतकऱ्याचा कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पाचोरा रस्त्यावरील भडगाव येथील आरटीओ कार्यालयाजवळ ही घटना ...

Dhule News : खताची होतेय टंचाई; शेतकरी हतबल

धुळे : शिंदखेडा तालुक्यात सध्या खताची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. खरीप हंगामासाठी अत्यंत आवश्यक असलेले डीएपी खत तालुक्यात ...