Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

बापरे ! लॉजिंगच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार; चाळीसगाव पोलिसांची सिनेस्टाईल छापेमारी

जळगाव : चाळीसगाव शहरात लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.विशेषतः पोलिसांनी सिनेस्टाईल छापेमारी केली. या प्रकरणी व्यवस्थापकासह तीन जणांना अटक ...

Jalgaon News : तरुण व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, मेहरूण तलावात आढळला मृतदेह

जळगाव : मोहननगर येथील २९ वर्षीय तरुण व्यावसायिकाने नैराश्यातून मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. दिवसभर शोधकार्य सुरू ...

Gold Rate : आज सोने स्वस्त झाले की महाग ? जाणून घ्या…

Gold Rate : आज, गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात २४ कॅरेट सोने ९,८७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर, तर २२ कॅरेट सोने ९,०५० रुपये आणि १८ कॅरेट ...

राजकीय संघर्षातून थरार घटना; गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन संपवले !

धुळे : मोरदड येथील जगदीश झुलाल ठाकरे (४२) यांची गावातील राजकीय संघर्षातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड घाटात ...

Horoscope 4 July 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शुक्रवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : दिवस समस्यांनी भरलेला असेल. काही कामाची चिंता असेल. व्यवसायात नुकसान होऊ शकते. जोडीदाराशी सावधगिरी बाळगा, अन्यथा व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागू ...

Bhushan Kunte : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी भूषण कुंटे

पारोळा : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी भूषण कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी गुरुवारी ...

Sunil Tatkare : निवडणुका घड्याळावरच; राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावातून फुंकले रणशिंग

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढविणार आहे. तसेच महायुती असली तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी स्पष्ट ...

धक्कादायक ! सासरच्यांकडून छळ अन् रोहिणी खडसेंकडून धमकी; पीडितेची राज्य महिला आयोगाकडे धाव

जळगाव : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच आता जळगावातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली ...

सरकारी कार्यालयात ‘बर्थडे’ साजरा करताय ? थांबा, आधी ही बातमी वाचा; अन्यथा बसेल दणका

मुंबई : शासकीय कार्यालयांमध्ये केक कापून वाढदिवस साजरे करण्याच्या प्रकारांना आता आळा बसणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या अनुषंगाने शासनाने यासंदर्भात ...

MLA Suresh Bhole : मनपातील अधिकाऱ्यांबाबत आमदार भोळेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

जळगाव : शहर महापालिकेत जमिनीच्या भूसंपादनापोटी मोबदला मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांचे रॅकेट सक्रीय झाल्याची खळबळजनक माहिती आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत उपस्थित केली असून, त्यांनी ...