Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

जळगावात शिंदेंच्या शिवसेना कार्यालयात भूत ? रंगलेल्या चर्चांवर ना. पाटलांनी दिली प्रतिक्रिया

जळगाव : विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले कार्यालयाचे काम जवळपास पूर्ण ...

धक्कादायक ! प्रियकरासाठी आईने घेतला निष्पाप लेकराचा बळी, ठार केलं अन् आजोबांसोबत झोपवलं

Crime News : असे म्हणतात की या जगातील सर्वात पवित्र आणि भावनिक नातं म्हणजे आई आणि मुलाचं. खरं तर आईला तिच्या मुलापेक्षा जास्त प्रेम ...

बीसीसीआयचा मोठा निर्णय, टीम इंडिया खेळणार नाही ‘आशिया कप’

BCCI : आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या सहभागाबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारत-पाक तणावामुळे सध्या तरी या बहु-राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ...

मित्राच्या बहिणीसोबत चॅटिंग का केली ?, जाब विचारताच चौघांकडून दोघांना बेदम मारहाण

जळगाव : मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग का केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांना चौघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना शनिवारी ...

जळगावकरांनो काळजी घ्या! डेंग्यूसाठी सध्याचे वातावरण पोषक

जळगाव : मे महिन्यात जळगाव शहराचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यंदा अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा झपाट्याने खाली आला असून, सध्या ३४ अंशांवर आहे. ...

Horoscope, 19 May 2025 : ‘या’ राशींसाठी सोमवार ठरेल खास, जाणून घ्या राशीभविष्य

राशीभविष्य, १९ मे २०२५ : सोमवारी वृषभ राशीच्या लोकांना जुन्या गोष्टी आठवून दुःख होऊ शकते. मिथुन राशीच्या लोकांनी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम करणे ...

Nandurbar News : जिल्हा पोलीस दलात नवी वाहने दाखल

नंदुरबार : पोलीसांना आपले दैनंदिन शासकीय कामकाजासाठी विशेष करुन गुन्हे तपास, रात्रगस्त (पेट्रोलिंग), आरोपींचा पाठलागसाठी जिल्हयातील अतिदुर्गम भागात देखील जावे लागते. यामुळे नवीन व ...

IPL 2025 : राजस्थानची आशा संपुष्टात, ध्रुव जुरेलही आऊट

IPL 2025 : राजस्थानने धमाकेदार सुरुवात केली, मात्र पंधरा षटकानंतर त्यांची आशा संपुष्टात आली. या सामन्यात पंजाब किंग्सने बाजी मारली आहे. या सामन्याच्या मध्यभागी ...

Amalner Crime News : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना लागला धक्का, दोन गटात लोखंडी पाईपने जबर हाणामारी

अमळनेर : तालुक्यातील आनोरे येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यावरून दोन गटात लोखंडी पाईप, लाठ्याकाठ्या, लाकडी फळ्यांनी हाणामारी झाली. दोन्ही गटाच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा ...

बेमोसमी पावसाचा फटका, जळगाव जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान

जळगाव : मे महिन्यात ४८ अंशापर्यंत अति तापम नासाठी ओळखल्या जाणान्या जळगाव जिल्ह्यात या वर्षी बेमोसमी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...