Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

चाळीसगावच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात तीन दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळा

चाळीसगाव : परमपूज्य मोरेदादा यांचा सहवास लाभलेल्या चाळीसगाव येथील श्री.स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालविकास केंद्रात उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ...

Pune Crime News : तरुणांनी रचलेल्या सापळ्यात चोरटे सापडले, पण…

पुणे : मागील १२ ते १३ दिवसांपासून वराळे आणि लगतच्या भागात गाड्यांच्या बॅटरी आणि डिझेल चोरी करणारे चोरटे वराळे येथील तरुण आणि पोलिसांच्या हातून ...

संत मुक्ताबाई समाधीस्थळ पंचक्रोशी परिक्रमेला सुरुवात; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतले दर्शन

मुक्ताईनगर : श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे दरवर्षी माघ महिन्यातील शुद्ध प्रतिपदा, धर्मनाथबीज पावनपर्वानिमित्त “संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमा” मोठ्या ...

Journalists Premier League : राज्यात प्रथमच जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’

जळगाव :  समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत ...

जळगावात आढळले मानवी शरिराचे अवशेष; घटनेने परिसरात खळबळ

जळगाव : तालुक्यातील धानवड-पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवशेष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ...

Virat Kohli Video : विराट कोहलीचं का होतोय कौतुक? पहा व्हिडिओ

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अखेर १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत पुनरागमन केले आहे. गुरुवारी (३० जानेवारी) दिल्लीकडून तो रणजी ट्रॉफीचा सामना ...

खळबळजनक ! २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता

धुळे : तालुक्यातील आंबोडे गावात अंदाजे २५ वर्ष वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानंतर घातपाताचा ...

Dhule Crime News : वनजमिनीवर गांजाची लागवड, ७६ लाखांचा माल जप्त

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोरमळीपाडा गाव शिवारातील वनजमिनीवर गांजाची लागवड करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एकजण फरार झाला आहे. या कारवाईत तब्बल ७६ ...

विवाहबाह्य संबंधातून जन्मलेले अपत्य कोणाचे? सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली । विवाहबाह्य संबंधांमधून जन्मलेल्या मुलाच्या पितृत्वासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कायद्याच्या दृष्टीने नवऱ्याऐवजी इतर पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध ठेवून ...

कुंभमेळ्यात चमत्कार! 27 वर्षांपूर्वी हरवलेले गंगासागर यादव अघोरी साधू म्हणून सापडले? कुटुंबीयांनी केली ‘ही’ मागणी

प्रयागराज । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात एक अविश्वसनीय घटना घडली आहे. झारखंडच्या एका कुटुंबाला त्यांचा 27 वर्षांपूर्वी हरवलेला सदस्य याच कुंभमेळ्यात ...