Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

उधार बिअर मागणे पडले महागात; दुकान मालकाने चौघांसह ग्राहकाला बेदम चोपले!

धुळे : उधार बिअर मागितल्याने दुकान मालकाचा पारा चढला आणि त्याने आपल्या साथीदारांसह ग्राहकाला बेदम मारहाण केली. ही घटना शिरपूर तालुक्यातील हँद्रयापाडा येथे गुरुवारी ...

Mahakumbh Stampede Updates : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत १० भाविकांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी

प्रयागराज | महाकुंभमेळ्यात सोमवारी मध्यरात्री संगम तटावर मोठी दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीच्या या हृदयद्रावक घटनेत तब्बल १० भाविकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण ...

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? 

नंदुरबार : अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची मते न घेता अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. याची ...

मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांनी केलं चक्क एकत्र जेवण; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव : कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज (सोमवार) चक्क शासकीय ...

स्मशानभूमीत राख व अस्थी चोरीचा धक्कादायक प्रकार; मृताच्या दागिन्यांवर डोळा असल्याचा अंदाज!

जळगाव : चाळीसगाव येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख व अस्थी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नातेवाईक अस्थी जमा करण्यासाठी स्मशानभूमीत ...

Sunil Mahajan : सुनील महाजन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव : शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये संशयित जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन ...

Andhra Pradesh Crime News : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!

Andhra Pradesh Crime News : सध्या ओयो (OYO) ही ऑनलाइन रुम बुकिंग सेवा देशभर चर्चेत आहे. ओयोच्या रुम्स आता प्रत्येक मोठ्या शहरात सहज उपलब्ध ...

Mahakumbh 2025 : बापरे! प्रयागराजचा प्रवास महागला, विमानाचे भाडे पोहोचले लाखांत

प्रयागराज : देशभरातून लाखो भाविक महाकुंभ स्नानासाठी प्रयागराज दाखल होत असून, 29 जानेवारीच्या मौनी अमावस्येच्या दिवशी 10 कोटी श्रद्धाळू त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येण्याचा ...

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १०१ वर; महापालिकेकडून मोफत उपचारांची घोषणा

पुणे : शहर आणि परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ६८ पुरुष आणि ...

बर्ड फ्लूचा कहर : हाय अलर्ट जारी, हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट

Bird flu news : उरण पाठोपाठ नांदेडमध्येही बर्ड फ्लूचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील किवळा येथे मृत कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ...