Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आयपीएल खेळायचे की बंदीला सामोरे जायचे? ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वाढले टेन्शन

IPL 2025 : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक बदलताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे टेन्शन वाढले आहे. याचे कारण म्हणजे त्यांची पुन्हा भारतात येण्याची इच्छा नाही. या परिस्थितीत, ...

दुर्दैवी ! पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येवर काळाची झडप, अमळनेर तालुक्यातील घटना

जळगाव : वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भाग्यश्री दिपक पाटील (रा. जानवे ...

मुलाचे बारसे सोडून एरंडोलातील जवानाने गाठली युद्धभूमी!

जळगाव : भारत-पाक तणावामुळे रजेवर आलेल्या जवानांना तात्काळ कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे. अशात एरंडोल येथील जवान लक्ष्मण अशोक चौधरी (३३) हे मुलाचे बारसे होण्याआधीच ...

लग्नघरी शोककळा ! पंगतीसाठी वस्तू घेण्यासाठी गेला अन् काळाने गाठलं

धुळे : बहिणीच्या विवाह समारंभातील पंगतीसाठी लागणारी काही वस्तू घेण्यासाठी जाणाऱ्या भावाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी शिरपूरच्या सांगवी येथे घडली. रोहित ...

Jalgaon Crime News : दारू पिण्यासाठी पैसे दे, पतीने केला हट्ट, पत्नीने नकार देताच…

जळगाव : नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ११ रोजी दीड वाजेच्या सुमारास ...

‘या’ राशीच्या लोकांना मंगळवारी अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता, जाणून घ्या राशीभविष्य

राशीभविष्य, १३ मे २०२५ : धनु राशीच्या लोकांना स्पर्धकांशी स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. मिथुन राशीच्या लोकांनी घाईघाईने कोणतेही काम करू नये. तर इतर ...

Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसेंनी केली राज्य सरकारची स्तुती, म्हणाले…

जळगाव : तापी मेगा रिचार्च योजना म्हणजे 25 वर्षांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. या योजनेची मुहूर्तमेढ तापी पाटबंधारे विभागामार्फत रोवली गेली होती. राज्य सरकार आणि ...

सावधान! वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपिटी; जळगावसह ‘या’ चार जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

जळगाव : जिल्ह्यात गत सप्ताहात बेमोसमी पावसाने थैमान घातले होते. यात सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला होता. याचे पंचनामे होत नाहीत ...

अमळनेरात संत सखाराम महाराज पालखी सोहळा उत्साहात

अमळनेर : येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थानचा पालखी उत्सव सोहळा वैशाख शुद्ध पौर्णिमेला सोमवारी सकाळी सहा वाजता उत्साहात सुरू झाला. हा पालखी ...

‌‘तरुण भारत‌’च्या श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सव पुरवणीचे थाटात प्रकाशन

अमळनेर : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला आज दि. 12 मे 2025 रोजी पालखी सोहळ्याने प्रारंभ झाला. अमळनेरातील ...