Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

प्रयागराज महाकुंभ मेळ्यात भीषण आग; सिलिंडर स्फोटामुळे 20-25 तंबू जळून खाक

प्रयागराज : महाकुंभ मेळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शास्त्री पूल आणि रेल्वे पुलामधील सेक्टर पाच परिसरात सिलिंडर स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत ...

पोलीस भरतीची तयारी; अचानक एसटीने उडवलं, घटनेनंतर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

बीड : घोडका राजुरी येथे पहाटे ६ वाजता एसटी बसच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या या तरुणांना सकाळच्या धुक्यामुळे ...

जळगावकरांना दिलासा ! तांदळाच्या दरात घट, आता ‘इतका’ झाला प्रति किलोचा दर

जळगाव : जळगावच्या बाजारपेठेत तांदळाच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काली मूंछ, वाडा कोलम आणि सुगंधी चिनोर यासारख्या तांदळाच्या प्रकारांना ग्राहकांचा ...

Baramati Crime News : तरुणीसोबतचं नातं विचारणं पडलं महागात ! वाचा, नेमकं काय घडलं ?

Baramati Crime News : बारामतीतील वंजारवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने दुसऱ्या युवकावर केवळ कॅफेमध्ये बसलेल्या मुलीसोबत नात्याबद्दल जाब विचारल्याच्या कारणावरुन ...

Saif Ali Khan attack : हल्ला आंतरराष्ट्रीय कट ? पोलिसांचा धक्कादायक दावा

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मोठा दावा केला असून, हा ...

विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

राजस्थान :  गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिक्षक आणि शिक्षिकेचे कार्यालयात ...

धक्कादायक ! जळगावात भरदिवसा तरुणाचा खून, सात जण गंभीर

जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात आज रविवारी सकाळी जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मुकेश ...

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; प्रशासनाने घोषित केला अलर्ट झोन

Latur Udgir News : लातूरमधील उदगीर शहरात मागील काही दिवसांपासून कावळ्यांच्या मृत्यूची एक अनोखी घटना समोर आली आहे. या कावळ्यांच्या अचानक मृत्यूमागे बर्ड फ्ल्यू ...

जळगावच्या विकासाला मिळणार गती, पालकमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची ‘हॅट्ट्रिक’

जळगाव ।  जिल्ह्यातील पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाकडे सोपविण्यात आले असून, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा हे पद भूषवण्याचा मान मिळवला आहे. यामुळे ...

Gold-Silver Rate Today : सोनं-चांदीत पुन्हा दरवाढ; जळगावच्या ग्राहकांना घाम फोडणारा झटका

जळगाव ।  नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने-चांदीने जोरदार फटकेबाजी केली असून, जळगाव सराफा बाजारात दरवाढीने ग्राहकांना घाम फोडला आहे. ऐन लग्नसराईत या दरवाढीमुळे वधू-वर मंडळींना ...