Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सकाळच्या वेळेतच भरणार शाळा, जाणून घ्या कारण

जळगाव : जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी ...

Jalgaon News : नुकसानभरपाई रक्कम तिजोरीत पडून, काय आहे कारण?

जळगाव : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बेमोसमीसह मान्सूनकाळात अतीवृष्टी, जमीन वाहून गेल्याने शेतपिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी, महसूल ...

Pradeep Mishra : तळोद्यात प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रा

तळोदा : शहादा येथे आज १ एप्रिल ते ५ एप्रिलदरम्यान प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तळोदा शहरात भव्य शोभायात्राचे ...

IPL 2025 : आज लखनौसमोर पंजाब किंग्जचं आव्हान

लखनौ : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात आज, मंगळवारी येथे लखनौ सुपर जायण्ट्स आणि फॉर्ममध्ये असलेला पंजाब किंग्ज यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे. ...

Abhoda Crime News : संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पत्नीला झोपेतच संपवलं, आभोडा गावातील घटना

जळगाव : जिल्हयात महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीय. नुकतीच धरणगावच्या हनुमंतखेडा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने धारधार ...

Rain Update : जळगावात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी

जळगाव : जळगावसह राज्यात हवामान विभागाकडून (IMD) अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील ...

प्रजाशक्ती क्रांती दलाने उपोषणस्थळी साजरा केला गुढीपाडवा

मुक्ताईनगर : प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी करकी ता. मुक्ताईनगर येथे प्रादेशिक परिवहण विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात साखळी उपोषणास बसले आहेत. शासन स्तरावरून उपोषणाची दखल ...

Viral video : लव्ह मॅरेज करूनही परपुरुषाशी संबंध, रंगेहात पकडणाऱ्या पतीला तुकडे करून ड्रमध्ये भरण्याची धमकी

Crime News : सध्या देशात मेरठ हत्याकांड चांगलचं गाजत आहे. या प्रकरणातील निळ ड्रम आणि सिमेंट चर्चेत असताना आता पुन्हा एकदा ड्रम हा विषय ...

जळगाव जिल्हा हादरला! वेगवेगळ्यात घटनेत दोन तरुण अन् १८ वर्षीय तरुणीने संपवली जीवनयात्रा

जळगाव : जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशीच दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लक्षीत राजेंद्र वाघुळदे (वय २२ रा. यशवंत नगर, जळगाव ...

Jalgaon News : जिल्ह्यात अद्यापही बालविवाह प्रथा, ‘या’ तालुक्यात सर्वात जास्त बालविवाहांची नोंद

जळगाव : कायद्यानुसार मुला-मुलींच्या लग्नाचे वय निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे बालविवाह ...