Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Video : हाणामारी पाहत होता तरुण; अचानक कार… व्हायरल व्हिडिओने घटना उघड 

ग्वाल्हेर शहरातील गांधीनगर भागात ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतावेळी हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. नववर्ष साजरे करण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडलेला २३ वर्षीय हृतिक ...

पुणे हादरले ! आयटी कंपनीत एकाने केला महिला सहकाऱ्याचा खून

पुण्यातील येरवडा भागातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये झालेल्या हल्ल्यात अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या शुभदा कोदारे (28 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सहकारी कृष्णा ...

आईला शिवीगाळ; जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा खून; आदिवासी समाज आक्रमक

नंदुरबार : शहादा शहरातील मलोनी परिसरात झालेल्या चाकूहल्ल्यात दीपाली चित्ते (वय 23) हिचा मृत्यू झाल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद ...

Champions Trophy 2025 : पाकिस्तानातील स्टेडियम सुधारणावर प्रश्नचिन्ह, आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !

Champions Trophy 2025 :  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यातील चर्चानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ...

आदित्य ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला, वाचा काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या दृष्टीने चुकांपासून शिकून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या मनसेला एकही आमदार ...

अनैतिक संबंधात अडसर ठरत होता पती; मग पत्नीने… पोलीस हवालदाराच्या हत्येचे उलगडले रहस्य

अमळनेर जि. जळगाव : येथील पोलीस हवालदार विजय चव्हाण यांच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचे मुख्य कारण म्हणजे विजय चव्हाण यांच्या ...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अज्ञात व्हायरसचा हाहाकार; आपोआप पडतंय टक्कल

बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अज्ञात व्हायरसने भयंकर कहर केला आहे. काही गावांमध्ये, विशेषतः बोंडगाव, कालवड आणि हिंगणामध्ये, नागरिकांच्या केसांची गळती होऊन टक्कल पडण्याच्या ...

Railway Bharti 2025 : रेल्वेत नोकरीची मोठी संधी; 12 वी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती

भारतीय रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) त्यांच्या नवीन भरती प्रक्रियेअंतर्गत CEN 07/2024 साठी विविध पदांवर ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार 7 जानेवारी 2025 ते ...

Eng vs Ind : गौतम गंभीरसमोर मोठं आव्हान; पाचव्या क्रमांकासाठी दोन दावेदार !

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये आपली रणनीती तपासणार आहे. या सीरीजमधून भारतीय संघ व्यवस्थापनाला योग्य कॉम्बिनेशन निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. ...

Tata Group : ‘टाटा न्यू’ सुपर ॲपवर फिक्स डिपॉझिट सेवा सुरू, गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा

टाटा समूहाच्या डिजिटल फिनटेक कंपनीने आता आर्थिक सेवा क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘टाटा न्यू’ या सुपर ॲपद्वारे टाटा डिजिटलने फिक्स डिपॉझिट ...