Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Jalgaon News : तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा चढउतार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसोबतच ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी तापमान ४२ ते ४३ अंशावर तर वातावरणातील आर्द्रता कमी ...

Jalgaon News : जलसाठ्यात झपाट्याने घट… एप्रिल-मेच्या उष्प्यात जल वाचविणे जिल्ह्यात आव्हान

जळगाव : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले असून, बाष्पीभवनातून जलसाठ्यांची पाणी पातळी घटू लागली आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई ...

Asian wrestling : पुनिया, उदित पहिल्या सुवर्णपदकाच्या वाटेवर

अम्मच : जॉर्डनची राजधानी अम्मान येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गट आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय कुस्तीगीरांनी उकृष्ट प्रदर्शन केले. पुनरागमन करणारा दीपक ...

IPL 2025 : मुंबई इंडियन्स आज केकेआरविरुद्ध मुसंडी मारणार?

मुंबई : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात आज, सोमवारी पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा सामना गत विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) होणार आहे. या ...

गुढीपाडव्यानिमित्त जळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

जळगाव : गुढीपाडवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवार, 30 मार्च रोजी शहरात पतसंचलन करुन उत्साह साजरा करण्यात आला. अतीशय शिस्तीतील या पतसंचलनाने शहरवासियांचे लक्ष वेधले. ...

IPL 2025 : गोंधळलेला सीएसके राजस्थानविरुद्ध खेळणार, कशी असणार खेळपट्टी?

गुवाहाटी : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात आज, रविवारी येथे पाच वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यादरम्यान सामना खेळला ...

Pradeep Mishra : तळोद्यात शोभायात्रा, जाणून घ्या कुठं आणि कधी ?

तळोदा : शहादा येथे १ एप्रिल ते ५ एप्रिलदरम्यान प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ...

Pachora News : युवा सेनेच्या मोफत सीईटी सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा, भडगाव : शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शास्त्र आणि विधी या शाखांसाठी मोफत ...

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त, आमदार मंगेश चव्हाण यांची बुलडोझर कारवाई

चाळीसगाव : पाटणादेवी रोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर अखेर नगर परिषदेने बुलडोझर चालवलाय. या ठिकाणी काही टवाळखोरांकडून महिलांसह अल्पवयीन मुलींशी छेड होत असल्याची तक्रार आमदार ...

Jalgaon Weather Update : जळगावात ‘या’ दिवशी बरसणार अवकाळी पाऊस; IMD कडून अलर्ट जारी

Jalgaon Weather Update : पश्चिम चक्रवातामुळे १ एप्रिलला जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्थात राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता ...