Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Year Ender 2024 : मावळते वर्ष टीम इंडियासाठी कसं राहिलं ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Year Ender 2024 :  संपायला अवघा एक दिवस उरला आहे. पण तुम्हाला हे माहितेय का ? की 2024 वर्ष टीम इंडियासाठी कसं राहिलं ? ...

Prajakta Mali : महिला आयोगाकडून कठोर कारवाईचे संकेत; नेमकं काय प्रकरण ?

आमदार सुरेश धस यांनी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. प्राजक्ता माळी यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली ...

क्रिकेट खेळायला गेला अन् आयुष्याचा सामना हरला; 32 वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू

कोरोनानंतर शारिरीक आणि मानसिक ताणतणावामुळे ह्रदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. क्रिकेट खेळताना ह्रदयविकाराचा झटका येऊन एका 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजय ...

आता टीम इंडियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग अवघड, जाणून घ्या कसं आहे समीकरण

ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी आपला दावा मजबूत केला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 61.45% झाली असून ...

Weather update : जळगावसह राज्यभरात तापमानात घट, थंडीचा कडाका वाढणार !

जळगाव ।  राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होत असून आज सोमवारपासून (दि. ३० डिसेंबर) थंडीचा कडाका वाढणार आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ ...

Jalgaon Crime News : मालकाच्या दागिन्यांवर मोलकरणीचा ‘डल्ला’, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव : विवेकानंद नगरातील डॉ. प्रकाश चित्ते यांच्या घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि ५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट चोरल्याप्रकरणी मोलकरीण छाया संग्राम विसपुते ...

नाश्ता घ्यायला जाणं पतीला पडलं महागात, पत्नी प्रियकरासोबत ‘रफूचक्कर’

एका महिलेनं पतीला नाश्ता आणायला पाठवून, मुलांच्या समोरच प्रियकरासोबत पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने रेल्वे स्टेशनवर पतीला भूक लागल्याचे सांगत नाश्ता आणायला ...

Plane Crash : अर्ध विमान जळून खाक, १७९ जणांचा मृत्यू, बचावले दोनच प्रवासी

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी झालेल्या भयंकर विमान दुर्घटनेने देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरताना विमान घसरले आणि बाउंड्री फेसला धडकल्यामुळे त्याला आग लागली. ...

Jio Recharge Plan Change : जिओचा ग्राहकांना झटका, केला ‘या’ प्लॅनमध्ये बदल

जिओ युजर्ससाठी मोठा झटका! स्वस्त प्लॅन्सची व्हॅलिडीटी कमी मुंबई : रिलायन्स जिओने नवीन वर्षापूर्वी आपल्या युजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने सर्वात स्वस्त असणाऱ्या ...

Teli Samaj Melava : खर्चीकपेक्षा आदर्श विवाह काळाची गरज : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव  : येथील शारदा एज्युकेशन फाउंडेशन व श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे रविवारी दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर व ...