Saysing Padvi
Pachora News : युवा सेनेच्या मोफत सीईटी सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचोरा, भडगाव : शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शास्त्र आणि विधी या शाखांसाठी मोफत ...
पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त, आमदार मंगेश चव्हाण यांची बुलडोझर कारवाई
चाळीसगाव : पाटणादेवी रोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर अखेर नगर परिषदेने बुलडोझर चालवलाय. या ठिकाणी काही टवाळखोरांकडून महिलांसह अल्पवयीन मुलींशी छेड होत असल्याची तक्रार आमदार ...
जळगावच्या श्रीराम मंदिर संस्थानात आजपासून श्रीरामनवमी महोत्सव
जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात श्रीरामनवमी महोत्सवानिमित्त श्रीरामभक्तिपर प्रवचनमाला रविवार (३० मार्च) ते ७ एप्रिलअखेर आयोजित केल्याची माहिती संस्थानचे गादीपती ह.भ.प. ...
धुळ्यात गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; ३०० किलो बनावट पनीर जप्त
धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील मोहाडी हद्दीतील अवधान एमआयडीसीतील एम. ६३ या जागेवरील शौर्य डेअरीतून केमिकल व मिल्क पावडरच्या माध्यमातून ...
‘त्या’ तरुणाची आत्महत्याच, रावेर पोलिसांच्या तपासातून उलगडा
रावेर : तालुक्यातील पाल येथे संशयास्पद स्थितीत आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला असून, त्या तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेय. तर गावाच्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, २०१४ नंतर प्रथमच स्मृती मंदिराला देणार भेट
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथे येत आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. २०१४ साली देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ...
Jalgaon News : विकास निधीवर खर्च करण्यात हात आखडता, 250 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस
जळगाव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास हा गावपातळीवर करण्यात यावा, या उद्देशाने केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट 15 व्या वित्त आयोगाचा निधी देण्यात आला आहे. ...
जळगाव जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीत 13 प्रस्ताव पात्र, 14 प्रस्ताव अपात्र
जळगाव : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांकडून 27 प्रस्ताव मदत अनुदानासाठी सादर करण्यात ...