Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

पाचोर्‍यात स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपाच्या वतीने तिरंगा रॅली

पाचोरा, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी पाचोरा मंडळाचे वतीने पाचोरा शहरात दिनांक 14 ऑगस्ट 2025 गुरुवार रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा ...

दुर्दैवी ! उसाच्या पिकाला देत होते पाणी, अचानक वीज तार तुटून पडली अन् क्षणात…

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील कढेल येथील शेतकऱ्याचा वेलदा ता. निझर (गुजरात) येथे शेतात शॉक लागून मृत्यू झाला. ७ ऑगस्ट ही घटना घडली. सुभाष तुमडू ...

देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्टार्टअप कल्चर वाढवण्याची गरज – डॉ. युवराज परदेशी

पाचोरा, प्रतिनिधी : देशातील प्रमुख समस्यांपैकी बेरोजगारीचे प्रमाण ही समस्या कमी होण्यासाठी देशात स्टार्टअप कल्चर वाढण्याची आवश्यकता आहे. स्टार्टअप ही संकल्पना आता केवळ मोठ्या ...

Rohit Sharma : आता निवृत्ती विसराच…, रोहित शर्मा करणार जोरदार ‘कमबॅक’

Rohit Sharma : इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळल्यानंतर, आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. विशेषतः रोहित आणि विराटची ही शेवटची वनडे मालिका असणार ...

Gold Price Today : सोने स्वस्त झाले की महाग ? जाणून घ्या दर

Gold Price Today : बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोने १,००,३५० रुपये, २२ कॅरेट सोने ...

Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात पावसाचं होणार जोरदार ‘कमबॅक’, जाणून घ्या IMD चा अंदाज

जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नागरिकांना ऐन श्रावण महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. तसेच खरीप पिकांनी माना खाली टाकल्याने ...

जळगावात बांगलादेशींचा घेतला जातोय शोध ; आढळल्यास काय होणार ?

जळगाव : शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना ...

Horoscope 13 August 2025 : नवीन जोडीदार भेटण्याची शक्यता, जाणून घ्या तुमची रास

मेष : कामाच्या दबावाचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घ्या. दिवस तुमच्या बाजूने जाणार आहे. वृषभ : करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी ...

”मरेपर्यंत मार”, म्हणत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, नंतर…

मुंबई : पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आरे पोलीस ठाण्याच्या छोटा काश्मीर गार्डन ...

मोठी बातमी! पोलीस भरती होणार, जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती, रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये ...