Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Leopard Attack । तळोद्यात बिबट्याची दहशत कायम, बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचा पारडू ठार

तळोदा । शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या (अक्कलकुवा रस्त्यावर) दिलीप धानका यांच्या म्हशीच्या पारडूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्लयात पारडूचा मृत्यू झाला असून, शरीराच्या मागचा ...

IND vs BAN । टीम इंडियाला तगडा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर

India vs Bangladesh 1st T20I । भारत-बांगलादेश टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. ग्वालियरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. ...

Womens T20 World Cup । भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, कुणाचं पारडं जड ?

Womens T20 World Cup । महिला T20 विश्वचषकात आज, रविवारी दुपारी ३.३० वा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तानचा सामना कोणत्याही खेळातील ...

PM Kisan Yojana । खुशखबर ! शेतकऱ्यांना दसरा, दिवाळीची भेट

जळगाव । जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार आहे. जिल्ह्यात सव्वा चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान ...

MLA Rajesh Padvi । मानधन नव्हे तर…, पेसाभरती संदर्भात नंदुरबारमध्ये आमदार राजेश पाडवी उतरले रस्त्यावर

मनोज माळी तळोदा ।  गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती संदर्भात आंदोलन सुरु आहे. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज आदिवासी आमदारांनी ...

धक्कादायक ! पाचोरामध्ये दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दाडींया प्रेमींमध्ये शोककळा

पाचोरा ।  देशात नवरात्रौत्सवाची धामधूम पाहायला मिळत असून, विविध ठिकठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा खेळण्यासाठी तसेच त्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह आबालवृद्धही ...

Indian Railway । प्रवाशांनो, लक्ष द्या ! पश्चिम मध्य रेल्वेवर चार दिवसांचा ‘ब्लॉक’; ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ । तुमचा ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन असेल किंवा तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी आरक्षण केले असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या ‘नॉन-इंटरलॉकिंग ...

Natural Tree Wealth of Jalgaon । 4 लाखाहून अधिक ‌‘वृक्ष’संपदेने जळगाव शहर ‌‘समृध्द’

डॉ पंकज पाटील जळगाव । 40 ते 48 अशं सेल्सीअस वाढत्या तापमानाचा त्रास सहन करणाऱ्या जळगावकरांसाठी एक ‘गुड न्यूज’ समोर आली आहे. जळगाव शहराच्या ...

Jalgaon Crime News । लग्नाचे आमिष; विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार, गर्भवती होताच…

जळगाव : विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून गर्भवती केल्याचा प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा ...

दुर्दैवी ! दुर्गा उत्सवात आरास करताना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव । दुर्गा उत्सव मंडळात आरास तयार करताना विजेचा धक्का लागून दोन घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. पहिली घटना गरताड (ता. चोपडा) येथे तर ...