Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

ड्रेसिंग रूममधील ‘ती’ माहिती कोणी लीक केली? बीसीसीआयच्या बैठकीत समोर आलं नाव !

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 असा दारूण पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिव्ह्यू मीटिंग बोलावली होती. या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड ...

वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं कोर्टात काय घडलं ?

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला केज कोर्टाकडून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ...

मुंबई-नाशिक महामार्गावर अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर १५ जानेवारी रोजी पहाटे ३:३४ वाजता शहापूर येथील पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू ...

दारू पाजून विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; नेता आणि गायकावर गंभीर आरोप

देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, आणखी एका विवाहित महिलेवर हॉटेलमध्ये दारू पाजून सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

गांजा लागवडीचा भंडाफोड; कांद्याच्या शेतात केली होती लागवड, एकाला अटक

नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडनेर-खाकुर्डी गावात कांद्याच्या पिकात अंमली गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतात छापा टाकून सुमारे ...

Ladki Bhaeen Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा; ‘या’ महिन्यापासून मिळणार एकवीसशे रुपये?

 Ladki Bhaeen Yojana :  राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 21 ...

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी भर; पीएम मोदींकडून तीन अत्याधुनिक युद्धनौकांची भेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या सेवेत तीन अत्याधुनिक युद्धनौकांचे समर्पण केले. स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सूरत (विध्वंसक), ...

पुतण्यानेच काढला काकाचा काटा; हात-पाय बांधून जिवंत दरीत फेकले !

धुळे : मद्यप्राशन करून सातत्याने त्रास देत असलेल्या काकाचा पुतण्याने मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना उघड झाली आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा ...

36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…

विवाहबाह्य संबंधांमुळे गुन्हेगारी घडण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, नाशिकच्या सिडको परिसरात उघडकीस आलेल्या एका प्रकाराने खळबळ उडाली आहे. 36 वर्षीय विवाहित महिलेचे ...