Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता मुलागा; मग आईने… प्रियकराला जन्मठेप

जळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या १५ वर्षीय मुलाची आईने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. खून प्रकरणी महिलेच्या प्रियकराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी ...

‘जळगाव तरुण भारत’ परिवारातर्फे पांझरापोळ संस्थानमध्ये ‘गौ सेवा’

जळगाव : राष्ट्रीय विचारांच्या ‘जळगाव तरुण भारत’ परिवारातर्फे येथील पांझरापोळ संस्थानमध्ये शनिवार, २८ रोजी  सकाळी ‘गौ सेवा’ करण्यात आली. ‘सामूहिक गौ सेवा एक अनुष्ठान’ ...

MLA Mangesh Chavan : चाळीसगाव तालुक्यात होणार नवे ६ वीज उपकेंद्र, आमदार चव्हाणांचा पाठपुरावा

जळगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या ६ गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार ...

Jalgaon Crime News : ‘शेअर मार्केट’मध्ये नफ्याचे आमिष, एक कोटी सहा लाखांचा गंडा

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून प्रचंड नफा कमविण्याचे अमिष दाखवित सायबर ठगांनी येथील ४२ वर्षीय गृहस्थाला ऑनलाईन एक कोटी सहा लाख पाच हजार ...

पुन्हा हिट अँड रन ! भरधाव कारने आईसह बालिकेला उडवलं

जळगाव : राज्यात गुन्हेगारीसह ”हिट अँड रन”च्या केसेस दिवसेन दिवस वाढताना दिसत आहेत. अशातच जळगावमधून अशीच एक अपघाताची बातमी समोर आली आहे, एका भरधाव ...

तळोद्यात चार जणांच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू, मारहाणीचं काय कारण ?

मनोज माळी तळोदा : शहरातील चिनोदा चौफुली जवळ मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रंजय कुमार रामदास पासवान (33, रा. जितपुर बिहार ) असे इसमाचे ...

Jalgaon Ragging Crime : जळगाव ‘शावैम’मध्ये सहा जणांची रॅगिंग; चौकशी सुरु

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘शावैम’ स्त्रीरोग विभागात पदव्युत्तर (एम.डी.) पदवीच्या पहिल्या वर्षाला असलेल्या विद्यार्थीनींवर सिनिअर विद्यार्थीनींकडून रॅगींग होत असल्याचं प्रकरण समोर आलं ...

‘आता घरातही मुली सुरक्षित नाहीत’, पोटच्या मुलीवर बापानेच केला अत्याचार; अखेर पत्नीनेच…

धुळे : राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र शाळाच काय आता मुली, तरूणी त्यांच्या घरातही सुरक्षित नसल्याचे काही घटनावरून ...

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दम’धार’; आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज

जळगाव : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलाच तडाखा दिला. सलग दुसऱ्या दिवशी पारोळा, धरणगाव व चाळीसगाव तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील मोठे व ...

पाचोरा शहर अवैध ऑनलाइन चक्रीच्या विळख्यात, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

पाचोरा : शहरात खुलेआमपणे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध ऑनलाइन चक्रीने तर धुमाकुळ घातला आहे. या अवैध धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असून, ...