Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, प्रसिद्ध उद्योजकावर महिलेचा गंभीर आरोप

सोलापूर । सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप शिंगवी यांच्यासह रेखा गुप्ता आणि शिलवंती बिराजदार यांच्यावर एका महिलेने नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला ...

सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’

अमरोहा : नवरा-बायकोचं नातं प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणावर उभं असतं. मात्र, जेव्हा या नात्यात फसवणूक आणि धोका येतो, तेव्हा त्याचे परिणाम भयंकर असतात. असाच ...

IND vs ENG : विराटसमोर अखेरची संधी; भारतीय संघ ‘क्लीन स्वीप’च्या तयारीत!

अहमदाबाद : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या आपल्या सर्वोत्तम फॉर्मपासून दूर आहे. धावा करण्यासाठी त्याची धडपड सुरू असली तरी अपेक्षित यश हाती ...

ICC Champions Trophy 2025 : टीम इंडियाच्या संघात बदल, ओपनरला डच्चू, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी!

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा केली आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे आणि ...

तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता प्रकरण : विमानातून बँकॉकला निघाल्याने निर्माण झाला गोंधळ, राजकीय वर्तुळात टीकेची झोड

पुणे : माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी त्याच्या ...

Pachora News । भक्तीमय वातावरणात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी, भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

पाचोरा (विजय बाविस्कर ) : पाचोरा शहरात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे ...

Shirsala News : दोन गटांत तुफान हाणामारी, पेट्रोल टाकून पेटवली बुलेट

बीड :  परळी तालुक्यातील शिरसाळा येथे आठवडी बाजारात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने रस्त्यावर उभी असलेली बुलेट गाडी पेट्रोल टाकून ...

Maharashtra Cabinet : शिंदेंच्या वाटेतील अडथळे दूर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (11 फेब्रुवारी) मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जलसंपदा विभागाच्या दोन महत्त्वाच्या ...

अंजाळे-वाघळूद दरम्यान भीषण अपघात; ७ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

जळगाव ।  यावल तालुक्यातील अंजाळे ते वाघळूद गावादरम्यान पाटचारीजवळ कार आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले ...

ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग : १२ दुकाने खाक, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई: अंधेरीतील ओशिवरा एसवी रोडवरील प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास लागलेल्या या आगीने उग्र रूप धारण केले असून, ...