Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Pachora News : दुर्दैवी! १६ वर्षांनंतर कन्या-पुत्ररत्न; अवघ्या काही तासांतच आईचा मृत्यू

पाचोरा : लग्नाच्या १६ वर्षांनंतर जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या मातेचा प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना येथील बाहेरपुरा भागात घडली. ज्योती ...

जळगाव जिल्हा हादरला! माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

जळगाव : कानसवाडा गावातील माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. युवराज कोळी असे खून झालेल्या उपसरपंचाचे नाव ...

दुई सबस्टेशनचे काम निकृष्ट, दोषींना अधिकाऱ्यांचे अभय?

Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील सबस्टेशनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या सबस्टेशनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, याबाबत तक्रार देऊनही दोषींवर ...

पीठ गिरणी चालकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

जळगाव : पीठ गिरणी चालकाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली. प्रभाकर कडू पाटील (६५ ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी फैजपूर शहर ...

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेच्या पर्समधून ५० हजार लंपास

जळगाव : होळीनिमित्त सामान खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास फुले मार्केट ...

युझीसोबतच्या चर्चेबाबत आरजे महविशनं सोडलं मौन, म्हणाली…

RJ Mahwish on Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झालाय. दरम्यान, नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ...

महिलेसह प्रियकराची रेल्वेखाली उडी, विवाहबाह्य प्रेमसंबंधाला गावकऱ्यांचा होता विरोध

नाशिक : विवाहबाह्य प्रेमसंबंधाला गावकऱ्यांनी विरोध केल्याने प्रेमी युगुलाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी १६ ...

Dhule Crime News : लाचखोर निरीक्षकाच्या घरात सापडले ५० लाखांचे घबाड

धुळे : दुकानाच्या स्थळ परीक्षणासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख (४४, फ्लॅट नंबर २०२, ...

आता ‘एमपीएससी’च्या सर्वच स्पर्धा परीक्षा होणार मराठीत!

मुंबई : राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद मिलिंद नार्वेकर ...

शिक्षकच बनला भक्षक! जळगाव जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, गुन्हा दाखल

जळगाव : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत असून, यामुळे प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर, अकोला आणि पुण्याच्या घटनेनंतर ...